‘श्रीमंत’ पिंपरी-चिंचवड महापालिकेचा ६१८३ कोटींचा अर्थसंकल्प सादर 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 12:32 PM2019-02-18T12:32:10+5:302019-02-18T12:36:54+5:30

महापालिकेने यंदा मालमत्ता करात कोणतेही करवाढ केली नाही. 

Pimpri-Chinchwad Municipal corporation's budget of 6183 crores present | ‘श्रीमंत’ पिंपरी-चिंचवड महापालिकेचा ६१८३ कोटींचा अर्थसंकल्प सादर 

‘श्रीमंत’ पिंपरी-चिंचवड महापालिकेचा ६१८३ कोटींचा अर्थसंकल्प सादर 

Next

पिंपरी  - 'श्रीमंत' पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सन २०१९- २०या आर्थिक वर्षांचा मूळ ४६२० कोटी तर जेएनएनयूआरएमसह ६१८३ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सोमवारी स्थायी समितीला सादर केला.यंदा मालमत्ता करात कोणतेही करवाढ केली नाही. 
सभापती ममता गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या स्थायी समितीच्या विशेष सभेमध्ये महापालिकेचे मुख्य लेखाधिकारी जितेंद्र कोळंबे यांच्या उपस्थितीत आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, दिलीप गावडे यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. महापालिकेचा हा 37 वा अर्थसंकल्प आहे.


) नदी सुधार साठी २०० कोटी
२) मेट्रो साठी ५ कोटी
३) भामा आसखेड २८ कोटी
४) रावेत बधारा ५.७५
५) हारिस पुल समांतर पुल २ कोटी
६) एचसीएमीटर रोड विकास
७) पवना जलवाहिनी निर्माण करणे
८) सिटी सेंटर उभारणे
९) वाणिज्य विभाग विकास
१०) शाश्वत आर्थिक विकास 
   
 

Web Title: Pimpri-Chinchwad Municipal corporation's budget of 6183 crores present

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.