पिंपरीत असा होणार पाणीपुरवठा

By Admin | Published: May 3, 2017 02:14 AM2017-05-03T02:14:41+5:302017-05-03T02:14:41+5:30

AÀff WXfZ¯ffSX ´ff¯fe´fbSX½fNXf

Pimpri will be the water supply | पिंपरीत असा होणार पाणीपुरवठा

पिंपरीत असा होणार पाणीपुरवठा

googlenewsNext

पिंपरी : महापालिकेने २ मेपासून दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.
३ मे रोजीच्या पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

दि.३ मे २०१७ रोजी होणारा पाणीपुरवठा. वेळ : नेहमीप्रमाणे


अ क्षेत्रीय कार्यालय : किवळे, विकासनगर परिसर : बापदेवनगर, नेटके लाईन, भारतरत्न सोसायटी, श्री.कॉलनी, संगिता अर्पाटमेंट बिल्डिंग, मुनीमजी बंगला, दांगट गणपती मंदिरापर्यंत व विकासनगर, एम.बी.कॅम्प, दांगटवस्ती, गणपती मंदिराच्या मागील भाग, पेंडसे कॉलनी, टी.सी. कॉलनी, चर्च परिसर, शिंदे पेट्रोल पंपा जवळील, मिना कॉलनी, शेळकेवस्ती, तुपेवस्ती. प्राधिकरण परिसर : से.क्र.२३, वाहतुकनगरी, से.क्र.२५, से.क्र.२६.निगडी गावठाण (मुंबई-पुणे रस्त्याच्या पश्चिमेकडील भाग) व हद्दीलगतचा भाग : सिध्दीविनायक नगरी, श्रीनगरी, श्रीविहारनगरी, आशिर्वाद सोसायटी व दत्तनगर, से.क्र.२८ मधील साई दक्षता मित्र मंडळ परिसर. मोहननगर : चिंचवड स्टेशन पूर्ण, आॅटो क्लस्टर, इंदिरानगर झोपडपट्टी, मगर झोपडपट्टी, दवाबाजार, साईबाबानगर, काळभोरनगर, विद्या नगर, रामनगर, चिंचवड स्टेशन. आॅटो क्लस्टर, फुले नगर झोपडपट्टी अजंठानगर : ऐश्वर्यम सोसायटी. मोरवाडी श्रद्धा रिजन्सी सोसायटी परिसर : म्हाडा परिसर

ब क्षेत्रीय कार्यालय : इंदिरा कॉलेज, अक्षरा इंटरनॅशनल शाळा परिसर ताथवडे. थेरगाव लक्ष्मणनगर, गुजरनगर, कावेरीनगर, १६ नंबर परिसर, पडवळनगर, शिवतिर्थनगर, सुंदर कॉलनी, पवारनगर १ ते ७. एल्प्रो पाण्याच्या टाक्यांवरील परिसर : चिंचवडगाव, केशवनगर, तानाजीनगर, माणिक कॉलनी, यशोपुरम, श्रीधरनगर, उद्यमनगर. भाटनगर व परिसर.

क क्षेत्रीय कार्यालय : जिल्हा रूग्णालय, नवी सांगवी, जुनी सांगवी. स्टेडियम टाकी : गवळीमाथा (गुलाब पुष्प उद्यान समोर), उद्यम नगर. नेहरुनगर टाकी : वल्लभ नगर, गंगानगर, संततुकाराम नगर, सुखवानी, गंगास्काय सोसायटी. वल्लभनगर टाकी : कासारवाडी रेल्वेगेटाखालील परिसर, धावडे मास्तर परिसर, शंकरवाडी, गुलीस्थान नगर, कासारवाडी रेल्वेगेटावरील परिसर, शाम लांडे परिसर, कुंदन नगर, मनपा शाळा परिसर.

ड क्षेत्रीय कार्यालय : नढेनगर, पंचनाथ कॉलनी, ३६ चाळ (काळेवाडी), कुणाल आयकॉन टाकीवरील भाग, शिवार चौक परिसर शिवसाई रस्ता, कुणाल आयकॉन परिसर. संपुर्ण पिंपरीनगर व संपुर्ण पिंपरीगाव. पिंपळे सौदागर टाकीवरून पाणीपुरवठा होणारा भाग : पवनानगर, काटेवस्ती, पिंपळे सौदागर गावठाण, सोसायटी परिसर, विश्वशांती कॉलनी : पिंपळे गुरव टाक्यांवरून पाणीपुरवठा होणारा भाग : गावठाण, कवडेनगर, विनायकनगर, १८ मीटर रस्त्याचा पूर्व व पश्चिमेकडील भाग, एम.के. हॉटेल ते एस.एम. काटे चौक.

इ क्षेत्रीय कार्यालय : मोशी टाकी व डब्ल्यूडी ४ टाकी (२२.५० लाख लिटर्स) - गायकवाड वस्ती, नागेश्वर नगर, इंद्रायणी पार्क, गणेशनगर, नंदनवन, मोशी गावठाण, लक्ष्मीनगर उत्तर । दक्षिण, बनकर वस्ती दोन्ही बाजू, सस्तेवाडी, अल्हाट वस्ती, मोशी गावठाण परिसर, शिवाजी वाडी, नागेश्वर विद्यालयामागील परिसर, शिवाजी वाडी, जकात नाका परिसर, देहू रस्ता डावी बाजू, देहू रस्ता उजवी बाजू, आदर्शनगर कचरा डेपो भाग- १, आदर्शनगर पेट्रोल पंप मागील भाग-२, आदर्शनगर कचरा डेपो भाग-३, संततुकाराम नगर कचरा डेपो भाग. बो-हाडेवाडी टाकी : वाघेश्वर नगर, बनकर वस्ती खालचा भाग (चिंचेच्या झाडापासून), बनकर वस्ती (अशोक बनकर भाग), विनायक नगर, संजयगांधी नगर व सुवर्ण ढाबा परिसर, बोराटे वस्ती, नाशिक रोड, टेकाळे वस्ती खालचा भाग, टेकाळे वस्ती वरचा भाग, सिल्व्हर हॉटेल, बो-हाडे वाडी, पंचशील हॉटेल, सावतामाळी नगर. डब्ल्यूडी ४ सेक्टर -६ (१२ लाख लिटर्स) : तापकिर नगर, गंधर्व नगरी, खानदेश नगर, गणेश साम्राज्य सेक्टर -३. भोसरी गावठाण टाकी : भोसरी गावठाण, लोंढे तालीम.भोसरी (लांडे वाडी चौक) एम.आय.डी.सी. पाणी पुरवठा : विकास कॉलनी, लांडे वाडी, माळी गल्ली, मदने निवास. दिघी नवी टाकी : दिघी गावठाण, विजय नगर, चौधरी पार्क, रुण्वाल पार्क, काटे वस्ती, मंजुरीबाई शाळा परिसर, भारतामाता नगर, गणेश कॉलनी १ते४, हनुमान कॉलनी नं. १ व २, सहकार कॉलनी १ व २, कृष्णा नगर, श्रीराम कॉलनी, ज्ञानेश्वर पार्क, शिवनगरी (भाग) सावंत नगर, महादेवनगर. दिघी जुनी टाकी : साईपार्क. परांडेनगर, दत्तगड नगर, आदर्शनगर, शिवनगरी, सह्याद्री कॉलनी. च-होली टाकी : कोतवालवाडी, काळजेवाडी, पठारे मळा, साठे नगर, पाटोळे वस्ती, भोसले वस्ती. वडमुखवाडी टाकी : पद्दमावती नगर, काळीभिंत (दत्तनगर), आझाद नगर, चोवीसावाडी, वडमुखवाडी, तापकिर वस्ती, शिवनगरी, जगताप वस्ती, कानिफनाथ गल्ली.दिघी मँगझीन टाकी : दिघी मँगझीन, डि.एड.कॉलेज, मौझे शाळा, साईनगरी, साई मंदिर, लक्ष्मीनारायण नगर, ताजणे मळा, पठारे कॉलनी, प्रगती हॉटेल मागे. पांजरपोळ टाकी हऊ4 (२२.५० लाख लिटर्स) : शिवशंकर १ते ४, देवकर वस्ती, गणराज कॉलनी १ ते ४, मधुबन, अक्षय नगर, आनंद नगर.

फ क्षेत्रीय कार्यालय : कृष्णानगर परिसर : रुपीनगर, सहयोगनगर, ज्योतिबानगर औद्योगिक भाग, सोनवणेवस्ती, गणेशनगर १ व २, विघ्नहर्ता सोसायटी, १ व २, शेलारवस्ती, मोरेवस्ती, म्हेत्रेवस्ती, ताम्हाणेवस्ती, यमुनानगर, प्रभाग क्र.२७ व २८ . अजमेरा मासुळकर कॉलनी : वास्तु उद्योग, अंशत: उदयम नगर. मोरवाडी परिसर : म्हाडा संत ज्ञानेश्वर कॉलनी, श्रध्दा हेरिटेज. चिखली परिसर - गावठाण लाईन : रामदासनगर, महादेवनगर, गिताई कॉलनी, लोंढेवस्ती, रोकडेवस्ती, चिखली गावठाण, मस्जिद परिसर, राजवाडा, टाळ मंदिर, पोस्ट आॅफिस पर्यंत. चिखली पाटीलनगर परिसर : नागेश्वर शाळा, व्हस्टिरीया सोसायटी, इंद्रप्रस्थ मंगल कार्यालय परिसर. चिखली परिसर : धर्मराजनगर, बगवस्ती, देहु आळंदीरस्ता परिसर, कोयनानगर, पुना हॉस्टेल, एश्वर्यम, सुदर्शनगर,नेवाळेवस्ती

Web Title: Pimpri will be the water supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.