रावणगावला दुचाकी -बैलगाडीचा अपघात; १ ठार

By admin | Published: October 15, 2016 05:49 AM2016-10-15T05:49:13+5:302016-10-15T05:49:13+5:30

रावणगाव येथे दुचाकी व बैलगाडीच्या अपघातात चालक सत्यजित शिंदे (वय २०, रा. धायगुडेवाडी, बोरीपार्धी) याचा जागीच मृत्यू

Raverangala bike-accident accident; 1 killed | रावणगावला दुचाकी -बैलगाडीचा अपघात; १ ठार

रावणगावला दुचाकी -बैलगाडीचा अपघात; १ ठार

Next

दौंड : रावणगाव येथे दुचाकी व बैलगाडीच्या अपघातात चालक सत्यजित शिंदे (वय २०, रा. धायगुडेवाडी, बोरीपार्धी) याचा जागीच मृत्यू झाला.
शिंदे हा रावणगावच्या दिशेने निघाला होता. यावेळी रावणगावजवळील शिवचीआई मंदिराजवळ त्याची दुचााकी बैलगाडीला धडकली. यात तो गंभीर जखमी झाला.
यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती ठाणे अंमलदार दत्तात्रय माने यांनी दिली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Web Title: Raverangala bike-accident accident; 1 killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.