भांडण होताच, शिक्षकांना सांगा, पोलिसांना कळवा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2017 04:52 PM2017-09-18T16:52:38+5:302017-09-18T17:27:43+5:30

निगडी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी घटनास्थळी धावुन आले. विद्यार्थ्यास मारहाण करणा-यास त्यांनी समज दिली. शिवाय उर्वरित सर्व विद्यार्थ्यांचे त्यांनी ...

As soon as a fight, tell the teacher, tell the police | भांडण होताच, शिक्षकांना सांगा, पोलिसांना कळवा

भांडण होताच, शिक्षकांना सांगा, पोलिसांना कळवा

Next

निगडी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी घटनास्थळी धावुन आले. विद्यार्थ्यास मारहाण करणा-यास त्यांनी समज दिली. शिवाय उर्वरित सर्व विद्यार्थ्यांचे त्यांनी समुपदेशन केले. शाळेत भांडण झाल्यास सुरूवातीस शिक्षकांना सागा,त्यांनी दखल  न घेतल्यास पोलिसांना कळवा, वेळीच उपाययोजना केल्या जातील. असे आश्वासन निगडीचे पोलीस निरिक्षक शंकर आवताडे यांनी दिले.

{{{{dailymotion_video_id####x845bjh}}}}

Web Title: As soon as a fight, tell the teacher, tell the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.