पिंपळे सौदागर येथे भीषण आगीत तीन हॉटेल जाळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 16:54 IST2018-12-13T16:53:46+5:302018-12-13T16:54:46+5:30
पिंपळे सौगदार येथील कुणाल आयकॉन रस्त्यावरील रोझ आयकॉन जवळील जेष्ठ ग्रील हॉटेलमध्ये अचानक आग लागली

पिंपळे सौदागर येथे भीषण आगीत तीन हॉटेल जाळून खाक
ठळक मुद्दे आगीचे कारण अद्याप अस्पष्ट
रहाटणी : पिंपळे सौगदार येथील कुणाल आयकॉन रस्त्यावरील रोझ आयकॉन जवळील जेष्ठ ग्रील हॉटेलमध्ये अचानक आग लागली त्यामुळे शेजारील आणखी दोन हॉटेलला त्या आगीची झोप पोहचे त्यामुळे बघता बघता तीनही हॉटेल जाळून खाक झाली. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या दाखल झाल्या असून आग विझविण्यासाठी शथीर्चे प्रयत्न करत आहेत . आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. यामुळे परिसरात बघ्यांची गर्दी झाली असून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.