भाजपने आणखी दोन खासदारांना नाकारले तिकीट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 04:38 IST2019-04-15T04:38:30+5:302019-04-15T04:38:52+5:30
भारतीय जनता पक्षाने रविवारी आणखी तीन लोकसभा मतदारसंघांमधील उमेदवारांची घोषणा केली आहे. यामध्ये दोन विद्यमान खासदारांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे.

भाजपने आणखी दोन खासदारांना नाकारले तिकीट
भोपाळ : भारतीय जनता पक्षाने रविवारी आणखी तीन लोकसभा मतदारसंघांमधील उमेदवारांची घोषणा केली आहे. यामध्ये दोन विद्यमान खासदारांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे.
भारतीय जनता पक्षाने याआधी मध्यप्रदेशातील २१ जागांवरील उमेदवार घोषित केले असून त्यामध्ये आठ विद्यमान खासदारांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. रविवारी जाहीर केलेल्या यादीमध्ये भाजपने नागेंद्र सिंह (खजुराहो) आणि सावित्री सिंह (धार) या विद्यमान
खासदारांना उमेदवारी दिलेली
नाही. (वृत्तसंस्था)