तृणमूलच्या महिला खासदार सर्वाधिक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2019 04:49 AM2019-03-09T04:49:47+5:302019-03-09T04:50:03+5:30

१६ व्या लोकसभेत तृणमूल काँग्रसचे जे खासदार निवडून आले त्यामध्ये ३५ टक्के महिला आहेत. त्याचा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी अभिमानाने उल्लेख केला.

 Trinamool Congress MPs | तृणमूलच्या महिला खासदार सर्वाधिक

तृणमूलच्या महिला खासदार सर्वाधिक

Next

कोलकाता : १६ व्या लोकसभेत तृणमूल काँग्रसचे जे खासदार निवडून आले त्यामध्ये ३५ टक्के महिला आहेत. त्याचा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी अभिमानाने उल्लेख केला.
संसदेत महिला आरक्षण विधेयक मंजूर झालेले नसतानाही आमच्या पक्षाने महिलांना पुरेसे प्रतिनिधीत्व दिले आहे असेही त्यांनी सांगितले. जागतिक महिला दिनानिमित्त केलेल्या टिष्ट्वटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तृणमूल काँग्रेस सरकारने महिलांना ५० टक्के आरक्षण याआधीच दिले आहे.

Web Title:  Trinamool Congress MPs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.