शेट्टींविरुद्ध कोण हीच खरी उत्सुकता, धेैर्यशील माने की सदाभाऊ खोत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2019 06:28 AM2019-02-03T06:28:11+5:302019-02-03T06:28:54+5:30
महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचेल क्ष लागू शकेल, अशी लढत या वेळेला हातक णंगले लोक सभा मतदारसंघात होणार आहे; क ारण स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांचे नेतृत्व आता फ क्त महाराष्ट्रापुरतेच मर्यादित राहिलेले नाही.
- विश्वास पाटील
महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचेल क्ष लागू शकेल, अशी लढत या वेळेला हातक णंगले लोक सभा मतदारसंघात होणार आहे; क ारण स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांचे नेतृत्व आता फ क्त महाराष्ट्रापुरतेच मर्यादित राहिलेले नाही. देशातील १४५ शेतक री संघटनांची मोट बांधून त्यांनी शेतक ऱ्यांच्या क र्जमाफ ीसाठी संसदेवर धडक दिल्याने त्यांच्या स्वत:च्या मतदारसंघातील शेतकरी त्यांच्याबाबत क ाय निर्णय घेतात, याकडे देशाचेलक्ष असेल.
निवडणुक ीला दोन महिन्यांचा अवधी असताना मतदारसंघातील आजचे चित्र शेट्टी हे विजयाची हॅटट्रिक क रतील असेच आहे. गेल्या वेळेला ते भाजपा−शिवसेनेच्या युतीचे ते प्रमुख घटक पक्ष होते. त्यामुळे या दोन पक्षांची त्यांना चांगली मदत झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशीही थेट संबंध असणारे नेते अशी त्यांची ओळख आहे. परंतु मोदी सरक ार शेतक-यांच्या हिताचेनिर्णय घेत नाही, म्हणून तेरालोआतून बाहेर पडले. मोदी यांना घरी बसविण्याची घोषणा सर्वप्रथम त्यांनी केली. त्यामुळे या निवडणुक ीत भाजपा शेट्टी यांच्या
पराभवासाठी वाट्टेल ते क रण्याच्या तयारीत आहे. या निवडणुक ीत त्यांच्या विरोधात क ोण मैदानात उतरणार हीच
लोक ांना उत्सुक ता आहे.
स्वच्छ चारित्र्य, शेतक-यांच्या हितासाठी कायम संघर्ष करणारा नेता अशी त्यांची प्रतिमा आहे. मागच्या दोन्ही निवडणुकांत शेतक-यांनी त्यांना मतेही दिली. एवढेच नव्हे, तर निवडणूक लढविण्यासाठी पैसेही दिले. या निवडणुकीतही त्याची सुरु वात झाली आहे. ‘स्वाभिमानी शेतक री संघटनेची मुलूखमैदान तोफ ’ अशी ओळख असलेले कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यावेळेला शेट्टी यांच्या विरोधात आहेत. सत्तेत गेल्यानंतर या दोन नेत्यांमध्येसुरू झालेला संघर्षत्यांच्या वाटा वेगळ्या क रू न गेला. खोत संघटनेतून बाजूला गेले व त्यांनी ‘रयत
क्रांती’ अशी स्वतंत्र संघटना क ाढली; परंतु त्यांच्यामागे शेतक-यांचे बळ नाही. सहापैक ी एक ही आमदार नाही, एक ही जिल्हा परिषद सदस्य नाही, एक ही सभापती नाही क ी एक ही मोठी संस्था ताब्यात नाही. याउलट शिवसेनेचे तीन व भाजपाचे दोन असे पाच आमदार त्यांच्या विरोधात आहेत. तरीही सामान्य शेतक -यांच्या पाठबळावर शेट्टी मैदान मारू न नेतात.
‘आम्ही राजू शेट्टी यांना पाच वर्षांतून एक मत देतो आणि ते आमच्या उसाला भाव मिळावा यासाठी पाच वर्षे संघर्ष क रतात,’ ही
शेतक-यांच्या मनात असलेली कृतज्ञतेची भावनाच त्यांना गुलाल लावून जाते. यावेळेला स्वाभिमानी संघटना दोन्ही क ाँग्रेसच्या आघाडीचा
घटक बनली असल्याने दोन्ही क ाँग्रेसची त्यांना मदत होऊ शक ते. शिवसेनेक डून राष्ट्रवादी क ाँग्रेसच्या माजी खासदार निवेदिता माने यांचा मुलगा धैर्यशील यांनी शड्डू ठोक ला आहे. दिवंगत खासदार बाळासाहेब माने यांची पुण्याई, नवे नेतृत्व म्हणून त्यांच्या उमेदवारीबद्दल
उत्सुक ता आहे. भाजपाक डून क ोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिक ा महाडिक , निवृत्त अधिक ारी ज्ञानेश्वर
मुळे, कृ षी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची नावे चर्चेत आहेत. चांगला उमेदवार असेल तर युतीलाही यापूर्वी येथील मतदारांनी तीन लाखांवर मते दिलीच आहेत.
- सध्याची परिस्थिती
विद्यमान खासदार राजूशेट्टी यांच्याविरोधात
अजून उमेदवार ठरलेला नाही; क ारण
युतीमध्येही जागा कुणाक डेजाणार हेच निश्चित
नाही. त्यामुळेत्यानंतर उमेदवारी मिळाल्यावर
मतदारांपर्यंत पोहोचण्याचेआव्हान.
1
या मतदारसंघात १४ साखर क ारखाने
येतात. त्यामुळेऊ सदराच्या आंदोलनाचा
फ ायदा क ायमच शेट्टी यांना मिळतो.
एफ आरपीच्या मुद्यावरू न आजही शेट्टी संघर्ष
क रीत आहेत. त्याचा लाभ त्यांना होऊ शक तो.
2
शेतक रीहिताचेनिर्णय केंद्रसरक ार घेत
नाही, म्हणून शेट्टी यांनी सत्तारू ढ
रालोआतून बाहेर पडून भाजप व पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांच्यावर टीकेचा भडिमार सुरू केला आहे.
त्यामुळेभाजप शेट्टी यांच्या पराभवासाठी सगळी
ताक द पणाला लावणार.
3
गेल्या निवडणुक ीत शेट्टी यांच्या जातीचा
मुद्दा क ाँग्रेसनेप्रचारात आणला होता. तोच
मुद्दा यावेळेला भाजप−शिवसेनेक डून चर्चेत
आणला जाण्याचा प्रयत्न आहे.
२०१४ मध्ये
मिळालेली मते
6,40,428
राजूशेट्टी
(स्वाभिमानी पक्ष)
4,62,618
कल्लाप्पाण्णा
आवाडे
(क ाँग्रेस)
25,648
सुरेश पाटील
(अपक्ष)
11,499
चंद्रक ांत क ांबळे
(बसपा)
2
9,015
रघुनाथ पाटील
(आप)