लाईव्ह न्यूज :

Poll

मोदी सरकारच्या शेतीविषयक कायद्यांविषयी तुमचे मत काय आहे? ते योग्य वाटतात का?

होय (755 votes)
नाही (826 votes)
सांगता येत नाही (152 votes)

Total Votes: 1733

मोदी सरकारचे लसीकरण धोरण तुम्हाला कसे वाटते, म्हणजे ते फसले आहे? की उत्तम आहे?

फसले आहे (909 votes)
उत्तम आहे (472 votes)
आणखी उत्तम राबवता आले असते (390 votes)

Total Votes: 1771

लॉकडाऊनचा निर्णय योग्य होता की नव्हता?

योग्य होता (856 votes)
नव्हता (221 votes)
योग्य नियोजन करायला हवे होते (699 votes)

Total Votes: 1776

मोदी सरकार कोरोनाचे संकट योग्य रित्या हाताळत आहे, असे आपणास वाटते का?

होय (859 votes)
नाही (1266 votes)
काही प्रमाणात (175 votes)

Total Votes: 2300

महाराष्ट्रातील कडक निर्बंध १ जूननंतरही कायम ठेवावेत, असं वाटतं का?

हो, कडक निर्बंधांचा फायदा होतोय (1212 votes)
नाही, आता निर्बंध शिथील करावेत (1163 votes)

Total Votes: 2375

परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाबद्दल उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर राज्य सरकारने दहावीची परीक्षा घ्यायला हवी, असं वाटतं का?

हो, परीक्षेनेच योग्य मूल्यांकन करता येईल! (383 votes)
नाही, आता निर्णय बदलणं योग्य होणार नाही! (294 votes)

Total Votes: 677

कोरोना संसर्ग रोखण्याचा एकमेव मार्ग म्हणजे 'संपूर्ण लॉकडाऊन', हे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं मत पटतं का?

हो, लॉकडाऊन हाच उपाय आहे (3791 votes)
नाही, लॉकडाऊन परवडणारा नाही (2408 votes)

Total Votes: 6199

प. बंगालमधील एकहाती विजय पाहता, ममता बॅनर्जी येत्या काळात राष्ट्रीय राजकारणात भाजपाविरोधी आघाडीचं नेतृत्व करू शकतील, असं वाटतं का?

हो, ममतांनी ताकद सिद्ध केलीय (517 votes)
नाही, ममतांचा प्रभाव प. बंगालपुरताच (770 votes)

Total Votes: 1287

कोरोना रुग्णांची लाखा-लाखांनी वाढणारी संख्या, अपुरी व्यवस्था, प्रशासनावरचा ताण या पार्श्वभूमीवर आयपीएल स्पर्धा पुढे ढकलावी, असं मत अनेकांनी व्यक्त केलंय. तुम्हाला काय वाटतं?

ipl पुढे ढकलणंच योग्य (1108 votes)
ipl सुरू ठेवायला हरकत नाही (1135 votes)

Total Votes: 2243

महाराष्ट्र सरकारच्या उदासीनतेमुळे कोरोना संसर्ग रोखण्याच्या देशाच्या प्रयत्नांनाही खीळ बसली आहे आणि आपलं अपयश झाकण्यासाठी ते लस तुटवड्याचा मुद्दा पुढे करत आहेत, हा केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचा आरोप योग्य वाटतो का?

हो (3543 votes)
नाही (4079 votes)

Total Votes: 7622