लाईव्ह न्यूज :

Poll

भारताच्या चार राजधान्या असाव्यात, कोलकात्याला देशाच्या दुसऱ्या राजधानीचा दर्जा द्यावा, हे ममता बॅनर्जींचं मत योग्य वाटतं का?

हो, एकच राजधानी नसावी! (346 votes)
नाही, चार राजधान्यांची गरज नाही! (1522 votes)

Total Votes: 1868

धनंजय मुंडे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपाने केली आहे. तुम्हाला काय वाटतं?

राजीनामा द्यायला हवा (2815 votes)
राजीनाम्याची गरज नाही (2249 votes)

Total Votes: 5064

औरंगाबाद नामांतराच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि काँग्रेसमध्ये पडलेल्या ठिणगीचा महाविकास आघाडीच्या स्थैर्यावर परिणाम होऊ शकतो, असं वाटतं का?

हो (1310 votes)
नाही (1927 votes)

Total Votes: 3237

ना जीन्स-टी शर्ट, ना गडद कपडे... सरकारी कर्मचाऱ्यांना ड्रेस कोड लागू करण्याचा प्रशासनाचा निर्णय योग्य वाटतो का?

होय, ड्रेस कोडला हरकत नाही! (3160 votes)
नाही, ड्रेस कोडची गरज नाही! (812 votes)

Total Votes: 3972

विधानपरिषदेच्या शिक्षक, पदवीधरच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेलं यश भाजपासाठी धोक्याची घंटा आहे, असं वाटतं का?

हो (2037 votes)
नाही (1276 votes)

Total Votes: 3313

केंद्र सरकारकडून ईडीचा वापर विरोधकांना संपवण्यासाठी करण्यात येत आहे, हा शरद पवार यांचा आरोप योग्य वाटतो का?

हो (2210 votes)
नाही (2047 votes)

Total Votes: 4257

दिवाळी सुटीनंतर, २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. पण, पालक म्हणून तुम्ही मुलांना शाळेत पाठवायला तयार आहात का?

हो (1027 votes)
नाही (2295 votes)

Total Votes: 3322

आयपीएल २०२० मध्ये कोणता संघ बाजी मारेल असं वाटतं?

मुंबई इंडियन्स (1704 votes)
दिल्ली कॅपिटल्स (303 votes)
सनरायझर्स हैदराबाद (178 votes)
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (110 votes)

Total Votes: 2295

एकनाथ खडसेंकडून होणाऱ्या आरोपांमुळे देवेंद्र फडणवीसांच्या प्रतिमेला, पक्षातील स्थानाला आणि प्रदेश भाजपाला धक्का बसेल का?

हो (3827 votes)
नाही (2427 votes)

Total Votes: 6254

भूतकाळात जे झालं आणि वर्तमानात जे सुरू आहे, ते पाहता भविष्यात भाजपा आणि शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकतील, असं वाटतं का?

हो (1100 votes)
नाही (1718 votes)
तटस्थ (169 votes)

Total Votes: 2987