लाईव्ह न्यूज :

Poll

IPL 2020 च्या सलामीच्या सामन्यात कुणाचं पारडं जड वाटतं?

मुंबई इंडियन्स (339 votes)
चेन्नई सुपरकिंग्स (183 votes)

Total Votes: 522

'मिशन बिगीन अगेन' अंतर्गत सरकारने राज्यातील मंदिरं, मशिदी, चर्च, गुरुद्वारासह सर्वधर्मीय प्रार्थनास्थळं उघडावीत, अशी मागणी होतेय. ती योग्य वाटते का?

हो, प्रार्थनास्थळं उघडावीत! (2260 votes)
नाही, ते धोक्याचं ठरू शकतं! (4667 votes)

Total Votes: 6927

काँग्रेसचं नेतृत्व गांधी घराण्यातील सदस्याशिवाय अन्य व्यक्तीकडे द्यायला हवं, असं वाटतं का?

हो (3708 votes)
नाही (808 votes)

Total Votes: 4516

सद्य परिस्थितीचा, सीईटीच्या उपयुक्ततेचा विचार करून ही परीक्षा कायमची रद्द करावी असं वाटतं का?

हो (744 votes)
नाही (558 votes)

Total Votes: 1302

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा की मुंबई पोलिसांकडेच ठेवावा?... तुम्हाला काय वाटतं?

मुंबई पोलीस सक्षम (203 votes)
cbiकडे देणं आवश्यक (349 votes)

Total Votes: 552

राम मंदिराचे ई-भूमिपूजन करावे, या विधानातून उद्धव ठाकरेंचा आंधळा विरोध दिसून येतो. बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी संघटनेचं आता पतन झालं आहे, हे विहिंपचं मत पटतं का?

हो (2423 votes)
नाही (1548 votes)

Total Votes: 3971

राम मंदिर भूमिपूजनाऐवजी कोरोना संकटाकडे, खचलेल्या अर्थव्यवस्थेकडे लक्ष द्यावं, असा सल्ला शरद पवारांनी भाजपाला, केंद्र सरकारला दिला आहे. त्याबद्दल काय वाटतं?

शरद पवारांचं मत योग्य आहे! (2711 votes)
कोरोनामुळे मंदिराचं काम थांबवण्याचं कारण नाही! (3724 votes)

Total Votes: 6435

ज्योतिरादित्य शिंदेंची सोडचिठ्ठी आणि सचिन पायलट हकालपट्टीच्या पार्श्वभूमीवर, राहुल आणि प्रियंका गांधी यांच्यासाठी इतर युवा नेत्यांना काँग्रेसमध्ये पुढे येऊच दिलं जात नाही, हा भाजपाने केलेला आरोप पटतो का?

हो (3104 votes)
नाही (1104 votes)

Total Votes: 4208

चीनला धक्का देण्यासाठी ५९ चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याचा केंद्र सरकारचा निर्णय पटतो का?

हो, योग्य निर्णय आहे (6183 votes)
नाही, आपल्यालाही फटका बसेल (464 votes)
तटस्थ (152 votes)

Total Votes: 6799

राज ठाकरेंनी परप्रांतीयांबाबतची भूमिका व्यापक केल्यास त्यांना सोबत घेणं शक्य असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणताहेत. भविष्यात भाजपा-मनसे एकत्र येऊ शकतील असं वाटतं का?

हो (1967 votes)
नाही (2158 votes)

Total Votes: 4125