जुन्नर तालुक्यात १ हजार ६०२ उमेदवारी अर्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:06 AM2021-01-01T04:06:49+5:302021-01-01T04:06:49+5:30
निवडणूक 下प्रशासनाच्या载 वतीने जुन्नर येथील 下कोंडाजीबाबा载 下डेरे载 आश्रम येथे 下निवडणुक载 अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात 下आली载 होती 下याठिकाणी载 ...
निवडणूक 下प्रशासनाच्या载 वतीने जुन्नर येथील 下कोंडाजीबाबा载 下डेरे载 आश्रम येथे 下निवडणुक载 अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात 下आली载 होती 下याठिकाणी载 निवडणुकीचे अर्ज भरण्याच्या दिवशी शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. 下तसेच载 ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी देखील मोठी गर्दी झाली होती.
तालुक्यातील ग्रामपंचायती व दाखल झालेले उमेदवारी अर्ज पुढील प्रमाणे अहीनवेवाडी- ९,बल्लाळवाडी-२१,अलदरे१४ , मांदारने-७,बस्ती-८,धामणखेल-१३ ,भोरवाडी- ८, हिवरे बुद्रुक-१७,बोरी-३८,जाधववाडी-११,धनगर वाडी -२०,येडगाव-३२,गोळेगाव-२३,,पिंपळगावसिद्धनाथ -१७,हिवरे तर्फे नारायनगाव-१७ ,मांजरवाडी-५,खानापुर-६ , खिल्लारवाडी-६, खोडद-
२७, रोहकडी-१७, कुमशेत ३१,कुरण-२७, नळवणे-२८ , उंच खडकवाडी -१६,नेतवड-२४, निमगाव तर्फे महाळुंगे-१७ ,ओझर जुने-१९, विघ्नहर नगर -१८,पेमदरा -२३,शिंदेवाडी-२९, पिंपळगाव तर्फे नारायणगाव-१८, वडगाव सहानी -२७,पिंपरी पेंढार-४०, उदापूर-२७ ,शिरोली खुर्द -३२,तेजेवाडी-३५, वडज-४६ ,वडज विठ्ठलवाडी -१४,आगर-२६,आळे ७४, निमगाव सावा -२८,धालेवाडी तर्फे हवेली-१३ ,धोलवड-३७, डिंगोरे -३४,ओतूर-८४, राजुरी -६९,वारूळवाडी -५७,आलमे ३०, आर्वी-२४, औरंगपूर -१४,बेलसर-१४, बोरी खुर्द -३६,चिंचोली -२३,हिवरे खुर्द-१५, गुंजाळवाडी-( आर्वी )-२१,काटेडे-१३ खामुंडी-१५, कोळवाडी -२१,कुसुर-१८, निमदरी-१६, ,निरगुडे -१७,संतवाडी-२०, शिरोली बुद्रुक-२१ , ठीकेकरवाडी-८, वडगाव कांदळी-३४.