पुणे स्थानकावरून इंद्रायणीसह 10 रेल्वे सुरू होणार; प्रवाशांची मोठी सोय, मध्य रेल्वेचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2021 12:11 AM2021-06-26T00:11:40+5:302021-06-26T00:14:53+5:30

इंद्रायणी एक्सप्रेस सुरू होत असल्याने मुंबईला जाण्यासाठी आता तिसरी रेल्वे उपलब्ध होत आहे.

10 trains including Indrayani will start from Pune station; decision of Central Railway | पुणे स्थानकावरून इंद्रायणीसह 10 रेल्वे सुरू होणार; प्रवाशांची मोठी सोय, मध्य रेल्वेचा निर्णय

पुणे स्थानकावरून इंद्रायणीसह 10 रेल्वे सुरू होणार; प्रवाशांची मोठी सोय, मध्य रेल्वेचा निर्णय

Next

पुणे : इंद्रायणी सह 11 रेल्वेपुणेरेल्वे स्थानकावरून  सुरू करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ह्या रेल्वे धावणार आहे.यात  पुणे - काझीपेठ (9 जुलै) , कोल्हापूर - नागपूर (2 जुलै), पुणे - मुंबई इंद्रायणी (1 जुलै), पूणे - नागपूर दरम्यान तीन रेल्वे धावतील , पुणे ते अजनी दरम्यान दोन रेल्वे, पुणे -अमरावती 7 जुलै, व पुणे - अहमदाबाद दुरांतो एक्सप्रेस ही 1 जुलै पासून धावणार आहे. 

इंद्रायणी एक्सप्रेस सुरू होत असल्याने मुंबई ला जाण्यासाठी आता तिसरी रेल्वे उपलब्ध होत आहे.डेक्कन क्वीन ,डेक्कन एक्सप्रेस नुकतीच सुरू झाल्या आहेत.

Web Title: 10 trains including Indrayani will start from Pune station; decision of Central Railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.