ओतूर उपबाजार आवारात१८ हजार ८६५ कांदापिशवी आवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:09 AM2020-12-25T04:09:50+5:302020-12-25T04:09:50+5:30

गुरुवारी मिळालेले प्रतवारीनुसार १० किलोचे भाव असे - कांदा नं १ ( गोळा ) २२० रुपये ते २५१ ...

18 thousand 865 bags of onions arrived in Ootur sub-market premises | ओतूर उपबाजार आवारात१८ हजार ८६५ कांदापिशवी आवक

ओतूर उपबाजार आवारात१८ हजार ८६५ कांदापिशवी आवक

Next

गुरुवारी मिळालेले प्रतवारीनुसार १० किलोचे भाव असे - कांदा नं १ ( गोळा ) २२० रुपये ते २५१ रुपये।

कांदा नं २ -१६० रुपये ते २२० रुपये, कांदा नं ३- (गोल्टा ) १२० रुपये ते १६० रुपये, कांदा नं ४ - (बदला ) ५० रुपये ते १२० रुपये, नवीन कांदा - बाजार भाव - १० किलो प्रतवारीनुसार बाजारभाव - ५० रुपये ते ३०० रुपये, बटाटा बाजारभाव - आवक - ६१ पिशवी आवक, प्रतवारीनुसार १० किलोचे बाजारभाव -५० रुपये ते १३१ रुपये असा बाजार भाव मिळाला अशी माहिती ओतूर मार्केट चे कार्यालय प्रमुख दीपक मस्करे यांनी दिली .

Web Title: 18 thousand 865 bags of onions arrived in Ootur sub-market premises

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.