ओतूर बाजारात २२ हजार ३०३ कांदा पिशवी आवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:09 AM2021-07-16T04:09:34+5:302021-07-16T04:09:34+5:30

प्रतवारीनुसार १० किलोचे भाव : नं १ (गोळा कांदा) १७० ते २०० रपये. नं २- (सुपर कांदा) ...

22 thousand 303 onion bags arrived in Ootur market | ओतूर बाजारात २२ हजार ३०३ कांदा पिशवी आवक

ओतूर बाजारात २२ हजार ३०३ कांदा पिशवी आवक

Next

प्रतवारीनुसार १० किलोचे भाव : नं १ (गोळा कांदा) १७० ते २०० रपये. नं २- (सुपर कांदा) १३० ते १७० रुपये. नं ३ (गोलटा कांदा) ९० ते १३० रुपये, नं ४ (गोलटी/बदला) २० ते ९० रुपये. बटाटा बाजारभाव : ओतूर बाजारात गेले दोन आडवडे बटाटा व लसूणची आवक नव्हती. परंतु गुरुवारी १७ बटाटा पिशव्यांची आवक होऊन १० किलोस प्रतवारीनुसार ५० रुपये ते १३० रुपये भाव

मिळाला.

लसूण फक्त १ पिशवी आवक होऊन प्रतवारीनुसार १० किलोस २०० रुपये ते ६००रुपये बाजारभाव मिळाला अशी माहिती ओतूर मार्केट चे कार्यालय प्रमुख दीपक मस्करे यांनी दिली.

Web Title: 22 thousand 303 onion bags arrived in Ootur market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.