वेल्ह्यात ३१ ग्रामपंचायतीसाठी ४३१ अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:06 AM2021-01-01T04:06:47+5:302021-01-01T04:06:47+5:30

मार्गावर आहेत.सर्वात जास्त अर्ज हे विंझर ग्रामपंचायतीमधुन २५ तर सर्वात कमी अर्ज खरीव,घोल प्रत्येकी ६ असे अर्ज आले आहेत. ...

431 applications for 31 gram panchayats in Velha | वेल्ह्यात ३१ ग्रामपंचायतीसाठी ४३१ अर्ज

वेल्ह्यात ३१ ग्रामपंचायतीसाठी ४३१ अर्ज

Next

मार्गावर आहेत.सर्वात जास्त अर्ज हे विंझर ग्रामपंचायतीमधुन २५ तर सर्वात कमी अर्ज खरीव,घोल प्रत्येकी ६ असे

अर्ज आले आहेत.

वेल्ह्याचे तहसिलदार शिवाजी शिंदे यांनी नामनिर्देशन पत्र दाखल करुन घेण्यासाठी तीन

ठिकाणी स्वतंत्र व्यवस्था केली होती त्यामुळे या परिसरात कोठेही गोंधळ पाहायला मिळाला नाही पोलीस

तीनही ठिकाणी उपस्थित असल्याने शांततेत सायंकाळी ५.३० पर्यत अर्ज घेण्यात आले. तालुक्यातील ग्रामपंचायत निहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे: आंबेड १५,अंत्रोली १९, घिसर ११ , घोल ६ ,हिरपोडी १४, करंजावणे १४, कातवडी १०, खामगाव १८, खरीव ६ कोदवडी १३,लाशिरगाव १४ मांगदरी ८, मार्गासनी २३ ,मेरावणे १० , मेटपिलावरे १०, निवी गेवंडे ७,ओसाडे २१, पाबे १७, रांजणे २१, रुळे २२, साखर १७, विंझर २५, वांजळे १२, वरसगाव ८ वेल्हे बुद्रुक १०, कोळवडी २१, मालवली १५ निगडे मोसे ७, वांगणी ७ , वांगणीवाडी १६, निगडे बुद्रुक १४ तर तालुक्यातील बिनविरोध होण्याच्या मार्गावर असलेल्या ग्रामपंचायती पुढीलप्रमाणे निवी गेव्हंडे, घिसर, मांगदरी, निगडे मोसे, वेल्हे बुद्रुक, मेटपिलावरे ,घोल , वरसगाव, कातवडी, मेरावणे, खरीव ,वांगणी.

Web Title: 431 applications for 31 gram panchayats in Velha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.