भिगवण-वाशिम दरम्यान दुहेरीकरणामुळे पुण्याहून जाणाऱ्या ४८ रेल्वे रद्द; वाचा सविस्तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2022 05:12 PM2022-07-30T17:12:33+5:302022-07-30T17:15:14+5:30

ही माहिती पुणे रेल्वे विभागातर्फे देण्यात आली....

48 trains from Pune canceled due to dualization between Bhigwan-Washim | भिगवण-वाशिम दरम्यान दुहेरीकरणामुळे पुण्याहून जाणाऱ्या ४८ रेल्वे रद्द; वाचा सविस्तर...

भिगवण-वाशिम दरम्यान दुहेरीकरणामुळे पुण्याहून जाणाऱ्या ४८ रेल्वे रद्द; वाचा सविस्तर...

googlenewsNext

पुणे : सोलापूर विभागातील भिगवण आणि वाशिम रेल्वे स्थानकादरम्यान दुहेरीकरणाचे काम सुरू असून, नॉन-इंटरलॉकिंग कामानिमित्त मध्य रेल्वेकडून मेगा ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. या दरम्यान, १ ते १८ ऑगस्ट दरम्यान वेगवेगळ्या तारखांना धावणाऱ्या ४८ रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत.

तसेच सहा गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत, तर सहा रेल्वे त्यांच्या शेवटच्या स्थानकापर्यंत न जाता अलीकडेच थांबून पुन्हा जातील अशी माहिती पुणे रेल्वे विभागातर्फे देण्यात आली आहे.

रद्द होणाऱ्या रेल्वे आणि तारीख

१) ११०२७ -दादर-पंढरपूर- १, ५, ७ आणि ८ ऑगस्ट

२) ११०२८ -पंढरपूर-दादर - २, ६, ८ आणि ९ ऑगस्ट

३) १११३९ - सीएसएमटी - गदग - ४ ते ८ ऑगस्ट

४) १११४० - गजग - सीएसएमटी - ५ ते ९ ऑगस्ट

५) १२११६ - सोलापूर - सीएसएमटी - ४ ते ८ ऑगस्ट

६) १२११५ - सीएसएमटी - सोलापूर - ५ ते ९ ऑगस्ट

७) २२१५९ - सीएसएमटी - चेन्नई सेंट्रल - ४ ते ८ ऑगस्ट

८) २२१६० - चेन्नई सेंट्रल - सीएसएमटी - ५ ते ९ ऑगस्ट

९) १२१५८ - सोलापूर - पुणे - ५ ते ९ ऑगस्ट

१०) १२१५७ - पुणे - सोलापूर - ५ ते ९ ऑगस्ट

११) १७०३२ - हैदराबाद - सीएसएमटी - ४ ते ८ ऑगस्ट

१२) १७०३१ - सीएसएमटी - हैदराबाद - ५ ते ९ ऑगस्ट

१३) १६३८२ - कन्याकुमारी - पुणे - ६ ते ८ ऑगस्ट

१४) १६३८१ - पुणे - कन्याकुमारी - ७ ते ९ ऑगस्ट

१५) १७२२१ - काकिनाडा - एलटीटी - ३ ते ६ ऑगस्ट

१६) १७२२२ - एलटीटी - काकीनाडा - ४ ते ७ ऑगस्ट

१७) ११०१७ - एलटीटी - कराईकल - ६ ऑगस्टला

१८) ११०१८ - कराईकल - एलटीटी - ८ ऑगस्टला

१९) २२१०१ - एलटीटी - मदुराई - ३ ऑगस्टला

२०) २२१०१ - मदुराई - एलटीटी - ५ ऑगस्टला

२१) २२१७९ - एलटीटी - चेन्नई - ८ ऑगस्टला

२२) २२१८० - चेन्नई - एलटीटी - ९ ऑगस्टला

२३) ११४२२/२१ - पुणे - सोलापूर - २० जुलै ते १८ ऑगस्ट

२४) १२१६९/७० - सोलापूर - पुणे - २५ जुलै ते १८ ऑगस्ट

२५) २२८८२ - पुणे - भुवनेश्वर - २ ऑगस्ट

२६) २२८८१ - भुवनेश्वर - पुणे - ४ ऑगस्ट

२७) २२७१८ - सिकंदराबाद - राजकोट - ६, ८ आणि ९ ऑगस्ट

२८) २२७१७ - राजकोट - सिकंदराबाद - ८, १० आणि ११ ऑगस्ट

२९) १६५८७ - यशवंतपूर - बिकानेर - ५ आणि ७ ऑगस्ट

३०) १६५८८ - बिकानेर - यशवंतपूर - ७ आणि ९ ऑगस्ट

३१) १४८०६ - बाडमेर - यशवंतपूर - ४ ऑगस्ट

३२) १४८०५ - यशवंतपूर - बाडमेर - ८ ऑगस्ट

३३) १२७५५ - काकिनाडा - भावनगर - ४ ऑगस्ट

३४) १२७५६ - भावनगर - काकिनाडा - ६ ऑगस्ट

३५) १६६१४ - कोईंबतूर - राजकोट - ५ ऑगस्ट

३६) १६६१३ - राजकोट - कोईंबतूर - ७ ऑगस्ट

३७) ८२६५३ - यशवंतपूर - जयपूर - ४ ऑगस्ट

३८) ८२६५४ - जयपूर - यशवंतपूर - ६ ऑगस्ट

३९) २०९१६ - इंदोर - लिंगमपल्ली - ६ ऑगस्ट

४०) २०९१५ - लिंगमपल्ली - इंदौर - ७ ऑगस्ट

४१) २२९२० - अहमदाबाद - चेन्नई - ८ ऑगस्ट

४२) २२९१९ - चेन्नई - अहमदाबाद - १० ऑगस्ट

४३) २०९५४ - अहमदाबाद - चेन्नई - ६ ऑगस्ट

४४) २०९५३ - चेन्नई - अहमदाबाद - १२ ऑगस्ट

४५) २०९१९ - चेन्नई - एकतानगर - ७ ऑगस्ट

४६) २०९२० - एकतानगर - चेन्नई - १० ऑगस्ट

४७) १९२०२ - पोरबंदर - सिकंदराबाद - ९ ऑगस्ट

४८) १९२०१ - सिकंदराबाद - पोरबंदर - १० ऑगस्ट

या गाड्यांचे मार्ग बदलणार..

१) १८५२० - एलटीटी - विशाखापट्टणम - ३० जुलै ते ९ ऑगस्ट पुणे - मिरज - कुर्डुवाडी मार्गे धावणार

२) १६३२ - सीएसएमटी - त्रिवेंद्रम - ५ ते ९ ऑगस्ट पुणे - मिरज - कुर्डुवाडी मार्गे धावणार

३) १६३३९ - सीएसएमटी - नागरसोल - ५ ते ९ ऑगस्ट पुणे - मिरज - कुर्डुवाडी मार्गे धावणार

४) १८५१९ - विशाखापट्टणम - एलटीटी - ४ ते ८ ऑगस्ट वाडी - कुर्डुवाडी - मिरज - पुणे मार्गे धावणार

५) १६३३२ - त्रिवेंदरम - सीएसएमटी - ४ ते ८ ऑगस्ट वाडी - कुर्डुवाडी - मिरज - पुणे मार्गे धावणार

६) १६३४० - नागरसोल - सीएसएमटी - ४ ते ८ ऑगस्ट वाडी - कुर्डुवाडी - मिरज - पुणे मार्गे धावणार

या रेल्वे पुणे, हडपसरपर्यंत येणार नाहीत..

१) ११३०२ - बेंगळुरू - सीएसएमटी - ४ ते ८ ऑगस्ट सोलापूरपर्यंतच धावेल

२) ११३०१ - सीएसएमटी - बेंगळुरू - ५ ते ९ ऑगस्ट सोलापूरवरूनच सुटेल

३) १७०१४ - हैदराबाद - हडपसर - ४, ६ आणि ८ ऑगस्ट रोजी हडपसरला न येता कुर्डुवाडी पर्यंतच धावेल

४) १७०१३ - हडपसर - हैदराबाद - ५, ८ आणि ९ ऑगस्ट रोजी हडपसर ऐवजी कुर्डुवाडी येथूनच सुटेल

५) १७६१४ - नांदेड - पनवेल - ४ आणि ८ ऑगस्ट रोजी कुर्डुवाडी पर्यंतच धावेल

६) १७६१३ - पनवेल - नांदेड - ५ आणि ९ ऑगस्ट रोजी कुर्डुवाडी येथूनच सुटेल

Web Title: 48 trains from Pune canceled due to dualization between Bhigwan-Washim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.