५२ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या, लोकसभा निवडणुकीची पार्श्वभूमी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2019 01:13 AM2019-02-20T01:13:50+5:302019-02-20T01:14:20+5:30
दोन सहायक आयुक्तांचा समावेश : लोकसभा निवडणुकीची पार्श्वभूमी
पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस आयुक्तालयातील २ सहायक आयुक्त आणि ५२ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या मंगळवारी करण्यात आल्या़ निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार या बदल्या करण्यात आल्या आहेत़ बदली झालेल्या सहायक आयुक्त आणि पोलीस निरीक्षकांची नावे आणि त्यापुढील कंसात कोठून कोठे बदली झाली आहे, ते याप्रमाणे : सहायक पोलीस आयुक्त : कल्याणराव दौलतराव विधाते (चतु:शृंगी विभाग ते मानवी संसाधन विभाग, पुणे शहर) आणि धनंजय रघुनाथ धोपावकर (मानवी संसाधन विभाग, पुणे शहर ते एसीपी, पुणे मनपा अतिक्रमण विभाग, पुणे शहर).
पोलीस निरीक्षक : अरुण वायकर (वपोनि, समर्थ ते गुन्हे शाखा), सयाजी गवारे (वपोनि, वानवडी ते गुन्हे शाखा), संगीता पाटील (वपोनि, विश्रांतवाडी ते वाहतूक शाखा), दयानंद ढोमे (वपोनि, चतु:शृंगी ते नियंत्रण कक्ष), अनघा देशपांडे (वपोनि, उत्तमनगर ते बीडीडीएस), संगीता यादव (पोनि-गुन्हे, सिंहगड रोड ते आर्थिक गुन्हे शाखा), सुरेश बेंद्रे (पोनि-गुन्हे, समर्थ ते गुन्हे शाखा), मच्छिंद्र पंडित (पोनि-गुन्हे, स्वारगेट ते गुन्हे शाखा), सुनील झावरे (पोनि-गुन्हे, बंडगार्डन ते गुन्हे शाखा), किरण बालवडकर (पोनि-गुन्हे, येरवडा ते वाहतूक शाखा), राजेंद्र जाधव (पोनि-गुन्हे, बिबवेवाडी ते वाहतूक शाखा), अशोक सायकर (पोनि-गुन्हे, विश्रांतवाडी ते वाहतूक शाखा), रमेश साठे (पोनि-गुन्हे, विमानतळ ते वाहतूक शाखा), प्रमोद वाघमारे (पोनि-गुन्हे, शिवाजीनगर ते वाचक, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम), संभाजी शिर्के (पोनि-गुन्हे, फरासखाना ते पुणे मनपा अतिक्रमण विभाग), विठ्ठल दरेकर (पोनि-गुन्हे, चंदननगर ते वाहतूक शाखा), संजय सातव (पोनि-गुन्हे, मार्केट यार्ड ते गुन्हे शाखा),
महेंद्र जगताप (पोनि-गुन्हे, मुंढवा ते विशेष शाखा), राजेंद्र मोहिते (वपोनि, खडकी ते गुन्हे शाखा), रेखा साळुंके (वपोनि, वारजे माळवाडी ते विशेष शाखा), श्रीकांत शिंदे (वपोनि, विश्रामबाग ते नियंत्रण कक्ष), दिलीप शिंदे (वपोनि, विमानतळ ते विशेष शाखा), अप्पा वाघमळे (वपोनि, शिवाजीनगर ते विशेष शाखा), राजेंद्र मुळीक (वपोनि, चंदननगर ते नियंत्रण कक्ष), विजयकुमार शिंदे (पोनि-गुन्हे, खडक ते गुन्हे शाखा),
अमृत मराठे (पोनि-गुन्हे, विश्रामबाग ते विशेष शाखा), अरुण आव्हाड (पोनि-गुन्हे, डेक्कन ते वपोनि, विश्रांतवाडी), प्रतिभा जोशी (वाहतूक शाखा ते वपोनि, उत्तमनगर, भास्कर जाधव (वपोनि, डेक्कन ते वपोनि, चतु:शृंगी), बाळासाहेब कोपनगर (विशेष शाखा ते वपोनि, शिवाजीनगर), सुनील कलगुटकर (आर्थिक गुन्हे शाखा ते वपोनि, विश्रामबाग), जगन्नाथ कळसकर (वाहतूक शाखा ते वपोनि, वारजे माळवाडी), कृष्णा
इंदलकर (पोनि-गुन्हे, दत्तवाडी ते व पोनि, चंदननगर), भागवत मिसाळ (विशेष शाखा ते वपोनि, खडकी), राजेंद्र पाटील (गुन्हे शाखा ते वपोनि, विमानतळ), संपत भोसले (वाहतूक शाखा ते वपोनि, मुंढवा), सुनील विठ्ठल भोसले (वाहतूक शाखा ते वपोनि, वानवडी), राजेंद्र कदम (गुन्हे शाखा ते वपोनि, येरवडा), दीपक लगड (गुन्हे शाखा ते वपोनि, डेक्कन),
माया देवरे (वाहतूक शाखा ते पोनि-गुन्हे, बंडगार्डन), प्रकाश माशाळकर (वाहतूक शाखा ते पोनि-गुन्हे, खडक), बापू शिंदे (वाहतूक शाखा ते व
पोनि, शिवाजीनगर), बबन खोडदे (पुणे मनपा अतिक्रमण विभाग ते पोनि-गुन्हे, येरवडा), उदयसिंह
भगवान शिंगाडे (विशेष शाखा ते पोनि-गुन्हे, सिंहगड रोड),
शब्बीर सय्यद (वाहतूक शाखा ते पोनि-गुन्हे, स्वारगेट), राजेंद्र सहाणे (बदलीवर हजर-नियंत्रण कक्ष ते पोनि-गुन्हे, दत्तवाडी), राजेंद्र काळे (वाहतूक शाखा ते पोनि-गुन्हे, चंदननगर), बळवंत मांडगे (गुन्हे शाखा ते पोनि-गुन्हे, विमानतळ), सरदार पाटील (वपोनि, सिंहगड रोड ते
विशेष शाखा), दुर्योधन पवार
(वपोनि, मार्केट यार्ड ते वपोनि, सिंहगड रोड), संभाजी निंबाळकर (विशेष शाखा ते वपोनि, मार्केट यार्ड) आणि हरिभाऊ शितोळे (नियंत्रण कक्ष ते वाहतूक शाखा).
६४ सहायक निरीक्षक,
२२३ उपनिरीक्षकांचा बदल्या
४लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहायक पोलीस आयुक्त, पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांपाठोपाठ शहरातील ६४ सहायक पोलीस निरीक्षक आणि २२३ पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत़ निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार लोकसभा निवडणुका नि:पक्षपणे पार पडाव्यात, यासाठी या बदल्या करण्यात आल्या आहेत़