राजगुरुनगरमध्ये ५३ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 04:19 AM2020-12-03T04:19:58+5:302020-12-03T04:19:58+5:30

मतदान केद्रांत आरोग्य विभागाच्या आशा वर्कर,आरोग्य कर्मचारी, वैद्यकीय पथक ,अँम्बुलन्स आदिसह पोलिस बंदोबस्त चोख ठेवला होता. मतदान केंद्रात धर्मल ...

53% turnout in Rajgurunagar | राजगुरुनगरमध्ये ५३ टक्के मतदान

राजगुरुनगरमध्ये ५३ टक्के मतदान

Next

मतदान केद्रांत आरोग्य विभागाच्या आशा वर्कर,आरोग्य कर्मचारी, वैद्यकीय पथक ,अँम्बुलन्स आदिसह पोलिस बंदोबस्त चोख ठेवला होता. मतदान केंद्रात धर्मल गन, आँक्सिमीटर, सँनटायझरचा लावुनच मतदारांना आत सोडण्यात येत होते.

खेड तालुक्यात पदवीधर मतदार २०४९ पुरुष ९९४ स्त्रिया मिळुन एकुण मतदारांपेकी सहा मतदानकेंद्रावर ६ शिक्षक तर ७ पदवीधर मतदारांसाठी १३ मतदान केंद्रमिळुन सकाळी ८ ते १० या दोन तासात २३३ मतदान ७.६६ % झाले. दुपारी १२ वाजेपर्यत एकुण ५७७ मतदान १८.९६ % झाले.२ वाजेपर्यत एकुण ९४७ मतदान ३१.१२ % झाले.सायंकाळी चार वाजेपर्यत १३६३ मतदान ४४.७९ % इतके झाले. पाच वाजेपर्यत एकुण मतदान १६२० झाले.५३.२४% झाले. शिक्षक मतदार संघासाठी पुरुष ४०६ तर २४१ स्त्रिया मिळुन ६४८ मतदार होते.सकाळी ८ ते १० वाजेपर्यत ७२ मतदान ११.११% झाले.१२ वाजेपर्यत एकुण २०४ मतदान ३१.४८ % झाले.२ वाजेपर्यत एकुण मतदान ३२७ होऊन ५०.५% इतके.दुपारी ४ वाजेपर्यत ४२३ मतदान ६५.२८ %झाले तर सायंकाळी ५ वाजता शेवटी ४५१ एकुण मतदान होऊन ६९.६० % झाले. अशी माहिती तहसीलदार सुचित्रा आमले यांनी दिली.

---

फोटो क्रमांक:

फोटो ओळ. राजगुरुनगर येथे महात्मा गांधी विद्यालयात मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.

Web Title: 53% turnout in Rajgurunagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.