Video: पुण्यात टिळक रस्त्यावरील भारत पेट्रोल पंपाजवळ कारने अचानक घेतला पेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2022 18:13 IST2022-01-27T18:00:05+5:302022-01-27T18:13:09+5:30
घटनास्थळी अग्निशमन दल दाखल होऊन आग विझवली

Video: पुण्यात टिळक रस्त्यावरील भारत पेट्रोल पंपाजवळ कारने अचानक घेतला पेट
पुणे: पुण्यातील टिळक रस्त्यावर भारत पेट्रोल पंपाजवळ एका अल्टो कारने अचानक पेट घेतला होता. तातडीने घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले होते. दलाच्या जवानांनी वेळीच आग विझवल्याने धोका टळला. तसेच घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचे जवानांनी सांगितले आहे.
पुण्यात पेट्रोल पंपाजवळ एका कारने अचानक पेट घेतला #punefire#carpic.twitter.com/mqnQ9APdex
— Lokmat (@lokmat) January 27, 2022