बालसुधारगृहात पुन्हा एकावर लैंगिक अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 04:30 AM2017-07-21T04:30:46+5:302017-07-21T04:30:46+5:30

पंडित जवाहरलाल नेहरू औद्योगिक केंद्राच्या परिसरातील बालसुधारगृहात अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार झाल्याची आणखी एक घटना उघडकीस आली आहे.

Against sexual atrocities in the child's home again | बालसुधारगृहात पुन्हा एकावर लैंगिक अत्याचार

बालसुधारगृहात पुन्हा एकावर लैंगिक अत्याचार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पंडित जवाहरलाल नेहरू औद्योगिक केंद्राच्या परिसरातील बालसुधारगृहात अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार झाल्याची आणखी एक घटना उघडकीस आली आहे. एका १६ वर्षीय पीडित मुलावर मागील महिन्यातच अनैसर्गिक कृत्य करण्यात आले आहे. याप्रकरणी एका महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, याप्रकरणी सुधारगृहातीलच एका १७ वर्षीय मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका १७ वर्षांच्या मुलाने काही दिवसांपूर्वी पहाटे चार वाजता पीडित मुलाला तेथील स्वच्छतागृहात नेऊन त्याला धमकी देऊन मारहाण केली आणि त्याच्यासोबत जबरदस्तीने अनैसर्गिक कृत्य केले.

Web Title: Against sexual atrocities in the child's home again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.