खामगाव येथे शेतीकर्ज विषयक मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:14 AM2021-09-07T04:14:03+5:302021-09-07T04:14:03+5:30
याप्रसंगी पुणे जिल्हा बँकेचे अधिकारी योगेश फुलेसाहेब, भीमा सहकारी साखर कारखाना पाटसचे संचालक प्रकाश शेळके, खामगाव सोसायटीचे चेअरमन विजय ...
याप्रसंगी पुणे जिल्हा बँकेचे अधिकारी योगेश फुलेसाहेब, भीमा सहकारी साखर कारखाना पाटसचे संचालक प्रकाश शेळके, खामगाव सोसायटीचे चेअरमन विजय नागवडे,दौंड तालुका भाजपा ओबीसी मोर्चा अध्यक्ष रोहिदास टिळेकर, दत्तात्रय यादव खामगाव संस्था सचिव सोमनाथ नागवडे, बँक अधिकारी संजय हंबीर, किरण मोरे, वैभव नागवडे, संतोष पोपळघट व अनेक शेतकरी, संस्था सभासद उपस्थित होते यासाठी तिला फलटण एज्युकेशन सोसायटीचे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मान्यताप्राप्त कृषी महाविद्यालय फलटणचे प्राचार्य डॉ. एस डी. निंबाळकर, कार्यक्रम समन्व्यकप्रा. एन. एस. धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. वाय. लालगे, प्रा. ए. एस. नगरे, प्रा. व्ही. पी. गायकवाड, प्रा. एन. ए. पंडित यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले.