आंबेगाव- शिरूरमधील विविध कामांसाठी पाच कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:10 AM2021-04-24T04:10:58+5:302021-04-24T04:10:58+5:30

पाच कोटी रुपयांच्या निधीतून होणारी कामे अशी- बहुउद्देशीय सभागृह बांधणे (१० लाख), गवारवाडी ते गुणवणे रस्त्याची सुधारणा ...

Ambegaon- Fund of Rs. 5 crore for various works in Shirur | आंबेगाव- शिरूरमधील विविध कामांसाठी पाच कोटींचा निधी

आंबेगाव- शिरूरमधील विविध कामांसाठी पाच कोटींचा निधी

Next

पाच कोटी रुपयांच्या निधीतून होणारी कामे अशी- बहुउद्देशीय सभागृह बांधणे (१० लाख), गवारवाडी ते गुणवणे रस्त्याची सुधारणा करणे, पारगाव तर्फे खेड रस्ता ते गंगवाडी रस्त्याची सुधारणा करणे (१० लाख ) चिंचोली कोकणे, रोकडेआळी रस्त्याची सुधारणा करणे (५ लाख), पेठ येथे कुरवंडी रस्ता ते गुंजाळवस्ती अंतर्गत रस्त्याची सुधारणा करणे (५ लाख), घोडेगाव तिवलदरावस्ती (पानसरेवस्ती) रस्त्याची सुधारणा करणे, (१० लाख), रानमळा येथे एस.टी बसथांबा बांधणे, (७ लाख), मंचर मुळेवाडी शिवनेर सोसायटी गाडे हॉस्पिटल ते भीमाशंकर सोसायटी

रस्त्याची सुधारणा करणे (८ लाख), आंबेगाव गावठाण येथे जलशुध्दीकरण प्रकल्प बसविणे ( ८ लाख), शिनोली भैरवनाथ चौक ते पाय-या घाट रस्ता कॉंकिटीकरण करणे (१० लाख), मंचर निघोटमळा ते लाडकमळा रस्त्याची सुधारणा करणे (१० लाख), वाळुजमळा येथील कळमजाईमाता मंदिर येथे बहुउद्देशीय सभागृह बांधणे, (१० लाख), खडकी हद्दीतील खडकी नागापूर रस्ता ते गणेशनगरकडे कॅनॉलमार्गे जाणाऱ्या रस्त्याची सुधारणा करणे (१० लाख), जाधववाडी गावठाण अंतर्गत कॉंक्रिटीकरण करणे (१० लाख), नांदूर गावठाण अंतर्गत कॉंक्रिटीकरण करणे (१० लाख), धोंडमाळ ते घोडेगाव रस्त्याचे डांबरीकरण करणे (१० लाख), घोडेगाव येथे चावडी ते स्मशानभूमी रस्त्याची सुधारणा करणे (१० लाख), साल गावातील बाभुळवाडी, इंगवलेवाडी येथे पिण्याच्या पाण्याची टाकी बांधणे (१० लाख), नारोडी, पालखी रस्त्याची सुधारणा करणे (१० लाख), जारकरवाडी ढोबळेवाडी येथे वडजादेवी येथे बहुउद्देशीय सभागृह बांधणे (१० लाख), शिंगवे येथील पिंपरखेड रोड ते सार्वजनिक विहिरीकडे जाणाऱ्या रस्त्याची सुधारणा करणे (१० लाख), अवसरी बु येथील घाटीमळा येथे पांडुरंग मंदिरासमोर बहुउद्देशीय सभागृह बांधणे (१० लाख), पहाडदरा दशक्रिया घाट येथे शेड बांधणे.(१० लाख), पोंदेवाडी येथे बेल्हा जेजुरी रस्ता ते वायाळ वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याची सुधारणा करणे (१० लाख), शिरदाळे येथे दशक्रिया घाट येथे शेड बांधणे (१० लाख), अवसरी खुर्द दशक्रिया घाट येथे शेड बांधणे. (१५ लाख), मलठण गावठाण ते बोडरेवस्ती रस्त्याची सुधारणा करणे (१० लाख), निमगाव दुडे येथे ग्रामपंचायत कार्यालय इमारत बाधणे (१५ लाख), सविंदणे किठेवस्ती येथे सामाजिक सभागृह बांधणे (७ लाख),

कवठे दत्तमंदीरासमोर सामाजिक सभागृह बांधणे (१० लाख), केंदूर-सुकेवाडी येथील स्मशानभूमी परिसर सुधारणा करणे (५ लाख), केंदूर-पऱ्हाडवाडी येथील स्मशानभूमी परिसर सुधारणा करणे (१० लाख), केंदूर येथील सुकेवाडी रस्ता ते शिळकवाडी महादेव मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची सुधारणा करणे (१५ लाख), खैरेनगर येथे स्मशानभूमी शेड करणे (१५ लाख), प्रजिमा ११५ मुखई ते पलांडेवस्ती रस्ता करणे (१५ लाख), पाबळ येथे स्मशानभूमी सुधारणा करणे(२० लाख), जातेगाव बु येथे ग्राम क्रीडांगणाची सुधारणा करणे (२५ लाख),

पिंपळे खालसा येथे स्मशानभूमी सुधारणा करणे (१५ लाख), बुरुंजवाडी गावांअंतर्गत रस्त्याचे कॉंक्रिटीकरण ३

करणे (20 लाख),गणेगाव खालसा ते नवगिरेवस्ती रस्त्याची सुधारणा करणे. (10 लाख),जांबूत गावठाण ते कावळ पिंपरी रस्त्याची सुधारणा करणे. (20 लाख),कान्हूर मेसाई ते ननवरे वस्ती रस्ता तयार करणे (15 लाख),भराडी हद्दीतील भराडी थापलिंग रस्ता ते मुक्ताई मंदिराकडे जाणारा भराडी शीवेवरील नवीन रस्ता करणे(25 लाख)अशी एकूण 5 कोटी रुपयांची कामे आंबेगाव- शिरूर मतदार संघातील गावासाठी मंजूर झाली आहे.

Web Title: Ambegaon- Fund of Rs. 5 crore for various works in Shirur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.