सोमवारपासून पुणे शहरातील एक दिवसाआड पाणी पुरवठा वेळापत्रक जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2022 07:18 PM2022-07-02T19:18:39+5:302022-07-02T19:21:18+5:30

सम-विषम तारखेला होणार पाणीपूरवठा...

Announcing one day water supply schedule in Pune city from Monday | सोमवारपासून पुणे शहरातील एक दिवसाआड पाणी पुरवठा वेळापत्रक जाहीर

सोमवारपासून पुणे शहरातील एक दिवसाआड पाणी पुरवठा वेळापत्रक जाहीर

googlenewsNext

पुणे : पावसाने ओढ दिल्याने महापालिकेने उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेता शहरात सोमवारपासून ( दि. ४) एक दिवसा आड पाणीपुरवठा करण्याचे जाहीर केले आहे. शहराच्या सर्व भागांमध्ये सध्याच्या वेळेतच परंतु, एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. दिनांक ०४.०७.२०२२ पासून दिनांक ११.०७.२०२२ पर्यंत सदर नमूद वेळापत्रकाप्रमाणे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

पाणी पुरवठा वेळापत्रक पुढीलप्रमाणे :-

दिनांक - 4, 6 व 8 जुलै रोजी पाणीपुरवठा होणारा भाग :-

संतोष नगर, दत्त नगर, आंबेगाव खुर्द, वाघजाई नगर, अटल अकरा हनुमान नगर, जांभुळवाडी रोड, बालाजी नगर संपुर्ण परिसर, महादेव नगर, कात्रज संपूर्ण परिसर, कोंढवा बु. संपूर्ण परिसर, बिबवेवाडी, तळजाई, लोअर इंदिरा नगर, अप्पर, पद्मावती, चव्हाण नगर, अप्पर पंपींग परिसर, खामकर वस्ती, शिवदर्शन, पर्वती दर्शन, महर्षिनगर, आदिनाथ सोसायटी, सहकार नगर, जनता वसाहत, मुळा रोड, खडकी कॅन्टोमेंट, औंध, सकाळ नगर, बाणेर, रामबाग कॉलनी, शिवाजीनगर, कोथरुड, जय भवानी नगर, किष्कींधा नगर, पौड रस्ता, केळेवाडी, सुतारदरा, एमआयटी कॉलेज, शात्रीनगर, आनंद नगर, वनदेवी मंदिर, श्रमीक नगर, बावधन बु. भुसारी कॉलनी, मयुर कॉलनी, करिष्मा सोसायटी परिसर, महात्मा सोसायटी, हिंगणे होम कॉलनी, विठ्ठल मंदिर परिसर, कर्वे नगर, अहिरेगांव, धानोरी गावठाण, लोहगांव रस्ता, मुंजाबा वस्ती, खेसे पार्क, खराडी, नगर रस्ता, आपले घर, ईऑन आयटी पार्क, वडगांव शेरी, हडपसर, गोंधळेनगर, मगरपट्टा, केशवनगर, मुंढवा, रामटेकडी, लुल्लानगर, कोंढवा खु., पुणे कॅन्टोमेंट.

शहरातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक जाणून घेण्यासाठी क्लिक करा

पाणी पुरवठा वेळापत्रक

दिनांक - 5, 7, 9 व 11 जुलै रोजी पाणीपुरवठा होणारा परिसर :- 

- वडगांव जलकेंद्र परिसर, उंबर्‍या गणपती चौक, नांदेडफाटा, धायरी, राजस सोसायटी, वडगांव गावठाण, वडगांव बु. जयभवानी नगर, माणिकबाग, हिंगणे परिसर, तुकाईनगर, भारती विद्यापीठ परिसर, धनकवडी, वंडरसिटी, आंबेगाव पठार, सहकार नगर, आंबेगाव बु., दांडेकर पुल, नवीन पेठ, दत्तवाडी, सर्व पेठा, टिळक रस्ता, स्वारगेट परिसर, जनता वसाहत, पर्वती जलकेंद्र परिसर, चतुशृगी पाणीपुरवठा विभाग, गोखले नगर, भोसले नगर, जनवाडी, वैदुवाडी, मॉडेल कॉलनी, सेनापती बापट रस्ता परिसर, लॉ. कॉलेज रस्ता परिसर, भांडारकर रस्ता परिसर, प्रभात रस्ता परिसर, डेक्कन, जंगली महाराज रस्ता परिसर, बोपोडी, खडकी रेल्वे स्टेशन परिसर, जुना पुणे मुंबई रस्ता परिसर, बाणेर गाव, बालेवाडी, सूसरोड, बाणेर पाषाण लिंग रस्ता परिसर, सायकर मळा, सुतारवाडी परिसर, सुस गांव म्हाळुंगे, चांदणी चौक, बावधण बु. दशभुजा गणपती, नळस्टॉप, मंबई पुणे बायपास दोन्ही बाजू, वारजे, माळवाडी, वारजे जुना जकात नाका परिसर, इंगळे नगर, कळस, म्हस्के वस्ती, विश्रांतवाडी, संजय पार्क, साकोरे नगर, विमान नगर, रामवाडी, मुळीक नगर, वडगांवशेरी, टेम्पो चौक, गलांडे वस्ती, साईनगर, संपूर्ण येरवडा, संगमवाडी, आळंदी रस्ता, फुले नगर, टिंगरे नगर, नागपूर चाळ, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, वैदुवाडी, हडपसर गावठाण, सय्यद नगर, ससाणे नगर, काळेबोराटे नगर, वानवडी, आझाद नगर, बी.टी. कवडे रस्ता, घोरपडी.

Web Title: Announcing one day water supply schedule in Pune city from Monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.