विनाकारण फिरणाऱ्यांची होणार ॲंटिजन टेस्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:10 AM2021-05-30T04:10:20+5:302021-05-30T04:10:20+5:30
--- ओतूर : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी स्थानिक ग्रामपंचायत आणि प्रशासन सरसावले असून गावात 下下下下下下फिरस्त्यांवर载载载载载载 कडक कारवाई करण्यात येणार ...
---
ओतूर : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी स्थानिक ग्रामपंचायत आणि प्रशासन सरसावले असून गावात 下下下下下下फिरस्त्यांवर载载载载载载 कडक कारवाई करण्यात येणार आहे तसेच त्यांची ॲंटिजन टेस्ट करणार असून लक्षणे असलेल्या बाधित व्यक्तीला कोविड सेंटरला पाठवण्यात येणार आहे.
下या载 कालावधीत शेती उद्योग, मेडिकल 下या载 व्यतिरिक्त गावातील व्यवसाय पूर्णतः बंद राहणार आहेत. गावात कोरोना प्रादुर्भाव रोखून कोरोना हद्दपार करण्यासाठी गावपातळीवर निर्णय घेण्यात आला आहे. याकरिता ग्रामपंचायत 下下下下下下ओतूरमधील载载载载载载 शिवाजीराव 下下下下下下आढळराव载载载载载载 पाटील सभागृह येथे कोरोना नियम पाळून प्रमुख ग्रामस्थ बैठक घेण्यात आली.
यावेळी जुन्नर पंचायत समितीचे सभापती विशाल तांबे, 下下下下下下जि.载载载载载载 下下下下下下प.载载载载载载 सदस्य मोहित ढमाले, सरपंच गीता पानसरे, उपसरपंच प्रेमानंद अस्वार, बाजार समिती उपसभापती दिलीप डुंबरे, संचालक योगेश शेटे, मंडलाधिकारी बाबा साळुंके, ओतूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे, पोलीस हवालदार मुकुंद मोरे, उद्योजक जालिंदर पानसरे,चंद्रकांत डुबरे,बजरंग पतसंस्थेचे अध्यक्ष देविदास तांबे,व्यापारी संघटनेचे अध्यक्ष नितीन पन्हाळे उपस्थित होते.
ओतूरमधील भरवस्तीत असणारा दैनंदिन भाजी बाजार हा गावच्या जवळच्या विलासराव अवचट सभागृह येथे तात्पुरते स्वरूपात स्थलांतर करण्यात येणार असून गावातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवसाय पूर्णतः कडेकोट बंद ठेवण्यात येणार असल्याचा यावेळी निर्णय घेण्यात आला. दूध व्यवसाय सकाळी ????????????????वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. या काळात सबळ कारण दाखवले शिवाय फिरणाऱ्यावर कडक कारवाई करण्यासाठी पोलिस प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत. याचबरोबर महसूल, ग्रामपंचायत प्रशासन, लोक प्रतिनिधी व पत्रकार यांचा सहभाग असणार आहे. गावातून कोरोना हद्दपार करण्यासाठी संपूर्ण स्थानिक प्रशासन सरसावले आहे. नियम मोडणा-यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.यामधे कोणाचाही हस्तक्षेप चालणार नसल्याचे यावेळी अधोरेखीत करण्यात आले.