बेलसर ग्रामपंचायतीवर सेनेचे वर्चस्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:11 AM2021-01-19T04:11:39+5:302021-01-19T04:11:39+5:30
निवडवणुकीतील विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे - बेलसर प्रभाग १ - सर्वसाधारण जागा- कैलास पंढरीनाथ जगताप ३९४ ...
निवडवणुकीतील विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे - बेलसर प्रभाग १ - सर्वसाधारण जागा- कैलास पंढरीनाथ जगताप ३९४ मते ( भाजप )
इतर मागासवर्गीय महिला - पल्लवी कैलास जगताप - ३७७ मते ( भाजप )
सर्वसाधारण महिला - सुवर्णा उमेश हिंगणे ३६० मते ( शिवसेना) प्रभाग २
सर्वसाधारण जागा चंद्रकांत पांडुरंग हिंगणे ३८८ मते ( शिवसेना )
इतर मागासवर्गीय महिला उषा पोपट जगताप - ४०७ मते ( शिवसेना )
सर्वसाधारण महिला वैशाली अनिल गरुड ४०३ मते ( काँग्रेस ) प्रभाग ३
इतर मागासवर्गीय - धीरज दिलीपकुमार जगताप २६८ मते शिवसेना
सर्वसाधारण महिला- मंगल ज्ञानदेव जगताप २३० मते ( शिवसेना ) प्रभाग ४
अनुसूचित जाती - अर्जुन हरिभाऊ धेंडे २६० मते ( शिवसेना )
सर्वसाधारण जागा संभाजी विश्वास गरुड २७८ मते ( काँग्रेस )
सर्वसाधारण महिला- अश्विनी रोहिदास जगताप २४२ मते ( शिवसेना ) बेलसर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजप चे कैलास जगताप यांनी आपल्या पॅनल कडून ५ जागा लढवल्या होत्या यात स्वतः कैलास जगताप आणि त्यांच्या पत्नी पल्लवी जगताप हे पती पत्नी प्रभाग १ मधून विजयी झाले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला उपाध्यक्षा व माजी सरपंच वनिता जगताप यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे
१८ जेजुरी बेलसर
बेलसर ग्रामपंचायतीचे सेनेचे विजयी उमेदवार