केडगावला कांद्याची साडेचार हजार पिशव्यांची आवक,पालेभाज्यांचे भाव स्थिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:17 AM2021-05-05T04:17:44+5:302021-05-05T04:17:44+5:30
दौंड कृषी उत्पन्न बाजारात समिती - भाजीपालाचे मालाचे आवक (क्विंटलप्रमाणे) : टोमॅटो (१७५) ५० ते १३०, वांगी ...
दौंड कृषी उत्पन्न बाजारात समिती - भाजीपालाचे मालाचे आवक (क्विंटलप्रमाणे) : टोमॅटो (१७५) ५० ते १३०, वांगी (७२) ७० ते १५०, दोडका (३१) १०० ते २००, भेंडी (३५) १०० ते २००, कार्ली (३३) २०० ते २५०, हिरवी मिरची (७१) २०० ते ४५०, गवार (२९) २०० ते ४००, भोपळा (५८) ३० ते ५०, काकडी (६९) ५० ते १००, शिमला मिरची (३२) २०० ते ४००, कोबी (३९५ गोणी) ६० ते १३०, कोथिंबीर (१५२३० जुडी) ३०० रुपये शेकडा ते ८०० शेकडा, मेथी (२४७० जुडी) १००० ते १७०० शेकडा.
दौंड - शेती मालाचे आवक (क्विंटलप्रमाणे) : गहू एफ.ए.क्यु (२२७) १७०० ते २०००, ज्वारी (३६), १७०० ते १९००, बाजरी (१९) १३०० ते १८००, हरभरा (१) ४९०० ते ४९००, मका (१) १३०० ते १३००.
उपबाजार केडगाव - गहू (२४०) १७०० ते १९०१, ज्वारी (७८) २५०० ते ३१००, बाजरी (५१) १३०० ते १७००, हरभरा (८५) ४५०० ते ५१००, मका लाल पिवळा (१) १४०० ते १४००, चवळी (९) ७५०० ते ८३०० कांदा (३१०९) ४०० ते १२००, मुग (२०) ७००० ते ८३००, तूर (२) ४५०० ते ५७००, कांदा ( ४९०० क्विंटल) ५०० ते १४००, लिंबू (१८) ५५१ ते १३५२.