रांजणगावच्या भक्ताकडून तुळजाभवानी मातेला फुलांची आकर्षक सजावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:10 AM2021-01-22T04:10:47+5:302021-01-22T04:10:47+5:30

तुळजाभवानी मातेची पलंगावरून सिहांसनावर प्रतिष्ठापना झालेवर नवरात्र प्रारंभ शाकंभरी नवरात्र महोत्सवात अष्टविनायक तीर्थक्षेत्र श्री क्षेत्र रांजणगाव गणपती (ता.शिरुर) येथील ...

Attractive flower decoration to Tulja Bhavani Mata by a devotee of Ranjangaon | रांजणगावच्या भक्ताकडून तुळजाभवानी मातेला फुलांची आकर्षक सजावट

रांजणगावच्या भक्ताकडून तुळजाभवानी मातेला फुलांची आकर्षक सजावट

googlenewsNext

तुळजाभवानी मातेची पलंगावरून सिहांसनावर प्रतिष्ठापना झालेवर नवरात्र प्रारंभ शाकंभरी नवरात्र महोत्सवात अष्टविनायक तीर्थक्षेत्र श्री क्षेत्र रांजणगाव गणपती (ता.शिरुर) येथील प्रगतिशील शेतकरी नानासाहेब दिनकरराव पाचुंदकर यांनी स्वखर्चातून सदर फुलांची आकर्षक आरास तुळजाभवानी माता चरणी अर्पण केली आहे.तुळजाभवानी मंदिर तसेच प्रत्येक महाद्वारावरही फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. जेजुरीचा खंडेराया,आळंदीचे ज्ञानेश्वर माऊलीच्या चरणीही सुंदर फुलांची आरास अर्पण करतात तर दर चतुर्थीलाही न चुकता रांजणगाव गणपती येथील श्री महागणपतीला पांचुदकर परीवार श्रींच्या चरणी मोठ्या भक्तिभावाने फुलांची आरस अर्पण करतात.

----------------------------------- --------

फोटो क्रमांक : २१तुळजापूर शांकभारी नवरात्री महोत्सव

फोटो : तुळजापूर(जि.उस्मानाबाद) येथील तुळजाभवानी मातेला शांकभरी नवरात्रौत्सवानिमित्त , विविध फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.

Web Title: Attractive flower decoration to Tulja Bhavani Mata by a devotee of Ranjangaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.