जिल्ह्यात सरासरी ४१५ मिमी पाऊस

By admin | Published: July 16, 2016 01:06 AM2016-07-16T01:06:02+5:302016-07-16T01:06:02+5:30

पुणे : गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यातील पुरंदर, शिरुर, बारामती, इंदापूर व दौंड हे तालुके सोडून इतर सर्व तालुक्यात पावसाने हजेरी लावली असून सरासरी ४.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे

Average 415 mm rainfall in the district | जिल्ह्यात सरासरी ४१५ मिमी पाऊस

जिल्ह्यात सरासरी ४१५ मिमी पाऊस

Next

पुणे : गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यातील पुरंदर, शिरुर, बारामती, इंदापूर व दौंड हे तालुके सोडून इतर सर्व तालुक्यात पावसाने हजेरी लावली असून सरासरी ४.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे, तर आजअखेर एकूण ५४0१.४ मिमीएवढा पाऊस झाला असून तो सरासरी ४१५.५ मिमी आहे.
शुक्रवारी सकाळी आठ वाजेपर्यंतची पावसाची तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे :
(कंसात एकूण पाऊस मिलिमीटरमध्ये) हवेली ०.३ (१६७.१), मुळशी १३.० (९९०.८), भोर ६.६ (६५२.८), मावळ ११.७ (९०१.९), वेल्हा १८.५ (८१०.०), जुन्नर १.९ (४८५.७), खेड १.८ (३५१.५), आंबेगाव ०.२ (२८५.७), शिरूर ०.० (१४५.७), बारामती ०.० (१४२.०), इंदापूर ०.० (१९०.१), दौंड ०.० (१६३.१) आणि पुरंदर ०.० (११५.१).

Web Title: Average 415 mm rainfall in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.