दौंड तालुक्यात भुसारमाल आणि कांद्याचे भाव तेजीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:10 AM2021-07-28T04:10:18+5:302021-07-28T04:10:18+5:30

कोथिंबीर, मेथी, मिर्ची, कारली, भेंडी, गवार, दोडका, वांगी, शिमला मिरची या भाजीपाल्याच्या आवकेत वाढ झाल्याने बाजारभाव तेजीत निघाले ...

Bhusarmal and onion prices rise in Daund taluka | दौंड तालुक्यात भुसारमाल आणि कांद्याचे भाव तेजीत

दौंड तालुक्यात भुसारमाल आणि कांद्याचे भाव तेजीत

googlenewsNext

कोथिंबीर, मेथी, मिर्ची, कारली, भेंडी, गवार, दोडका, वांगी, शिमला मिरची या भाजीपाल्याच्या आवकेत वाढ झाल्याने बाजारभाव तेजीत निघाले असल्याची माहिती सभापती भगवान आटोळे, उपसभापती राजू जगताप, सचिव मोहन काटे यांनी संयुक्तरित्या दिली.

दौंड कृषी उत्पन्न बाजारात समिती : भाजीपाल्याची आवक कंसात क्विंटलप्रमाणे : टोमॅटो (२९०) ५० ते १३०, वांगी (५३) १५० ते ३००, दोडका (५०) १४० ते २५०, भेंडी (४४) १०० ते २००, कार्ली (३१)१५० ते ३००, हिरवी मिरची (८३) १०० ते ३००, गवार ( ५१ ) १००ते ३००, भोपळा ( ५८ ) २५ ते ५०, काकडी ( ६५ ) ५० ते १००, शिमला मिरची ( ५३ ) १५० ते ३००, कोबी ( ३४० गोणी ) ३२० ते ४३०, कोथिंबीर (१२३१० जुडी) ३०० रुपये शेकडा ते ७०० शेकडा, मेथी (३२३० जुडी ५०० ते १३०० शेकडा.

दौंड : शेतीमालाचे आवक कंसात क्विंटलप्रमाणे : गहू एफ.ए.क्यू ( ५०५ ) १६०० ते २०००, ज्वारी (३१), १५५० ते १९००, बाजरी ( ३५ ) १३५१ ते १८६१, हरभरा ( २१ ) ३५०० ते ४३५० मका (४ ) १५०० ते १५७०.

केडगाव : गहू ( ८३५ ) १७२० ते २००१, ज्वारी, ( ४१२ ) १५०० ते २२००. बाजरी (६७५ ). १४५० ते १७०१ हरभरा ( १०३ ) ४४०० ते ४६७०, मका लाल पिवळा ( ३१ ) १८०० ते १९५० , मूग ( १४ ) ४५०० ते ६०००, तूर ( १७ ) ५००० ते ५५७०, लिंबू ( ३२५ डाग ) १२५ ते ३२५, कांदा (२३८५ क्विंटल) ७०० ते २२००.

पाटस बाजार : गहू ( ११८),१६५० ते १९५१, ज्वारी ( ५ ) ११०० ते १४५१, हरभरा ( ५ )३५००ते ४२५०, बाजरी ( ७४ ) १३२५ ते १९११ , मका ( २ ) १४५० ते १५५१ तूर.

Web Title: Bhusarmal and onion prices rise in Daund taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.