सीबीएसईचा बारावीचा निकाल ९९.३७ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:12 AM2021-07-31T04:12:04+5:302021-07-31T04:12:04+5:30

बारावी परीक्षेसाठी १४ लाख ३० हजार १८८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यात नियमित विद्यार्थ्यांची संख्या १३ लाख ६९ हजार ...

CBSE XII result is 99.37 percent | सीबीएसईचा बारावीचा निकाल ९९.३७ टक्के

सीबीएसईचा बारावीचा निकाल ९९.३७ टक्के

Next

बारावी परीक्षेसाठी १४ लाख ३० हजार १८८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यात नियमित विद्यार्थ्यांची संख्या १३ लाख ६९ हजार ७४५ इतकी होती. त्यापैकी १२ लाख ९६ हजार ३१८ विद्यार्थी उत्तीर्ण (९९.३७ टक्के) झाले आहेत. त्यात ६५ हजार १८४ विद्यार्थ्यांचा निकाल प्रक्रियेत आहे.

---

देशातील शहरनिहाय निकाल

१) त्रिवेंद्रम - ९९.८९ टक्के, २) बंगळुरू - ९९.८३ टक्के, ३) चेन्नई - ९९.७७ टक्के, ४) दिल्ली (पश्चिम) - ९९.८४ टक्के, ५) दिल्ली (पूर्व) - ९९.८४ टक्के, ६) भुवनेश्वर - ९९.५५ टक्के, ७) पंचकुला - ९९.५४ टक्के, ८) चंदीगढ - ९९.४७ टक्के, ९) भोपाळ - ९९.३४ टक्के, १०) पुणे - ९९.३७ टक्के, ११) अजमेर - ९९.२९ टक्के, १२) नोएडा - ९९.०२ टक्के, १३) गुवाहाटी - ९९.३१ टक्के, १४) पटना - ९८.९१ टक्के, १५) देहराडून - ९८.६४ टक्के, १६) प्रयागराज - ९८.५९ टक्के.

Web Title: CBSE XII result is 99.37 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.