जेजुरी गडावर रंगपंचमी साजरी

By admin | Published: March 30, 2016 02:04 AM2016-03-30T02:04:22+5:302016-03-30T02:04:22+5:30

तीर्थक्षेत्र जेजुरी गडावर पुजारी, सेवकवर्ग आणि भाविकांनी रंगपंचमी अत्यंत उत्साहात साजरी केली. दर वर्षी पारंपरिक पद्धतीने पर्यावरणपूरक नैसर्गिक रंग देवाला लावून

Celebrating the colorful festival on Jejuri road | जेजुरी गडावर रंगपंचमी साजरी

जेजुरी गडावर रंगपंचमी साजरी

Next

जेजुरी : तीर्थक्षेत्र जेजुरी गडावर पुजारी, सेवकवर्ग आणि भाविकांनी रंगपंचमी अत्यंत उत्साहात साजरी केली.
दर वर्षी पारंपरिक पद्धतीने पर्यावरणपूरक नैसर्गिक रंग देवाला लावून रंगपंचमी साजरी करण्यात येते. यंदाही पहाटे देवाची महापूजा करून खंडोबा, म्हाळसादेवी, बाणाई व उत्सवमूर्तींना रंग लावण्यात आले. या वेळी सचिन उपाध्ये गुरुजी, रियाज पानसरे, किरण बारभाई, सदानंद बारभाई, धनंजय आगलावे, बाळासाहेब थोरात, मधुकर खोमणे, पुजारी सेवकवर्ग, भाविक सहभागी झाले होते. (वार्ताहर)

Web Title: Celebrating the colorful festival on Jejuri road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.