CM Eknath Shinde Visit To Pune: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे २ ऑगस्टला पुणे दौऱ्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2022 07:43 PM2022-08-01T19:43:44+5:302022-08-01T19:44:05+5:30

सकाळी ११ वाजल्यापासून बैठका, कार्यक्रम तसेच विविध योजनांची पाहणी करणार

Chief Minister Eknath Shinde on his visit to Pune on August 2 | CM Eknath Shinde Visit To Pune: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे २ ऑगस्टला पुणे दौऱ्यावर

CM Eknath Shinde Visit To Pune: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे २ ऑगस्टला पुणे दौऱ्यावर

googlenewsNext

पुणे : मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांचे सध्या राज्यातील अनेक जिल्हयात दौरे सुरु आहेत. महत्वाचे निर्णय घेण्याबरोबरच जिल्ह्यांची पाहणी, विकासकामांचा आढावा याबाबत बैठकाही घेण्यात येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे २ ऑगस्टला पुणे दौऱ्यावर येत आहेत. सकाळी ११ वाजल्यापासून  बैठका, कार्यक्रम तसेच विविध योजनांची पाहणी करणार आहेत.      

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिनांक २ ऑगस्ट २०२२  रोजीचा पुणे जिल्हा दौरा कार्यक्रम

- सकाळी  ११.०० वाजता :- पाऊस, अतिवृष्टी,  पीक- पाणी व विकास कामे विभागीय आढावा बैठक
स्थळ: विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे

- दुपारी १२.४० वाजता :- पत्रकार परिषद, पुणे
स्थळ: विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे

- दुपारी १.२० वाजता: फुरसुंगी पाणी योजना प्रकल्पास भेट व पाहणी. तुकाई दर्शन टेकडी
स्थळ: भेकराईनगर, फुरसुंगी.

- दुपारी २.२० वाजता- श्री खंडोबा जेजुरी देवस्थान येथे राखीव

 - दुपारी २.४५ वाजता: शिवसेना पक्षाची जाहीर सभा
  स्थळ:- पालखी तळ मैदान क्रमांक- १, सासवड, पुरंदर

 - सायंकाळी ५.४५: वाजता हिंदूहृदयसम्राट  बाळासाहेब ठाकरे फुटबॉल मैदान उद्घाटन समारंभ आणि हडपसर उद्यान येथील कार्यक्रमास उपस्थिती            
स्थळ :- जेएसपीएम महाविद्यालयाशेजारी, हांडेवाडी, महमदवाडी, हडपसर

 - सायंकाळी ७.०० वा: आमदार तानाजी सावंत यांचे निवासस्थान येथे राखीव

- सायंकाळी:  ७.५५  वाजता: शंकर महाराज मठ धनकवडी येथे आगमन व राखीव

- रात्री ८.४० वाजता: श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेश मंदीर व दत्त मंदीर येथे राखीव

- रात्री ८. ५५  वाजता: गणेश मंडळ व नवरात्र उत्सव मंडळ यांची आगामी उत्सवासंदर्भात बैठक 
स्थळ: श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेश मंदीर सभागृह

- रात्री ९.१५   वाजता : दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, कोथरुड येथे राखीव

- रात्री ९.४५  वाजता: कोथरुड पुणे येथून मोटारीने ठाणे निवासस्थानाकडे प्रयाण

Web Title: Chief Minister Eknath Shinde on his visit to Pune on August 2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.