आंबेगाव तालुक्यात चुरशीच्या लढती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:11 AM2021-01-20T04:11:17+5:302021-01-20T04:11:17+5:30
चिंचोली - स्वप्निल बाळाजी कोकणे, सविता पंढरीनाथ झोडगे, अरूणा प्रकाश रोकडे, अरविंद शंकर दळे, विद्या संजय ...
चिंचोली - स्वप्निल बाळाजी कोकणे, सविता पंढरीनाथ झोडगे, अरूणा प्रकाश रोकडे, अरविंद शंकर दळे, विद्या संजय कोकणे, माधुरी योगेश काकणे, किशोर बजरंग कोकणे हे सर्व बिनवीरोध. कारेगाव - सचिन भिवसेन शिंदे, कविता जयसिंग घेवडे, पंढरीनाथ विनायक कराळे, सुमन तुळशिराम कराळे, शिवाजी रामदास घेवडे हे सर्व बिनविरोध. सोकोर - अशोक बाजीराव मोढवे, वंदना जयसिंग लोहोट, कलावती बाळशिराम गाडे, अनिल खंडु गाडे, पांडुरंग रामदास राजगुरू, श्रुतिका गणेश गाडे, संदीप वसंत मोढवे, जयश्री विनोद मोढवे, कोमल युवराज मोढवे हे सर्व बिनविरोध. भराडी - लता रोहिदास खिलारी, कमल मनोहर अरगडे, ज्ञानेश्वर म्हतारबा गावडे, गोविंद ज्ञानेश्वर खिलारी, मनीषा दत्तात्रय खिलारी, छाया अनिल गाडेकर, सुनीता पंडित खिलारी, रेमश केशवराव खिलारी, बाळासाहेब गेनभाऊ ढवळे हे सर्व बिनविरोध.
निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतचे नाव, बिनविरोध निवडण्यात आलेले सदस्य व निवडणुकीत विजयी झालेल्या सदस्यांची नावे पुढीलप्रमाणे - मंचर - ज्योती भाऊ निघोट, विशाल विलास मोरडे, दीपाली रामदास थोरात, सविता दिनकर क्षीरसागर, रंजना शिवाजी आतार, किरण देविदास राजगुरू, सतीश अरुण बाणखेले, ज्योती प्रकाश थोरात, ज्योती संदीप बाणखेले हे नऊ बिनविरोध तर सुप्रिया शिवप्रसाद राजगुरव, युवराज प्रल्हाद बाणखेले, वंदना कैलास बाणखेले, शाम शांताराम थोरात, पल्लवी संदीप थोरात, कैलास राजाराम गांजाळे, अरूण बाबूराव बाणखेले, माणिक संतोष गावडे हे आठ जण निवडुणकीत विजयी झाले. अवसरी खुर्द - अनिल बाळू शिंदे, पूजा दिनेश शिंदे, प्रतिभा दिनेश खेडकर, कल्पना शंकर इंदोरे, ऊर्मिला किसन तांबे, वैभव पोपट वायाळ हे सहा बिनविरोध तर अक्षय दत्तात्रय भोर, प्रवीण काशिनाथ भोर, जगदीश रामदास अभंग, सचिन गौतम ढोणे, राजेश सुवर्णा क्षीरसागर, स्नेहा विशाल टेमकर, कमलेश सखाराम शिंदे, सुनीता मारूती शिंदे, विजया राजाराम भोर, प्रसाद दत्तात्रय कराळे, राजश्री प्रमोद शेलार हे अकरा निवडणुकीत विजयी झाले.
महाळुंगे पडवळ - नीलम विलास जाधव, संगीता प्रदीप डोके या दोन जागा बिनविरोध तर अनिल बबन पडवळ, विठ्ठल बबन चासकर, उज्ज्वला सोपान आंबटकर, चंद्रकांत बंडू डोके, सुजाता सचिन चासकर, अंकुश संजय जाधव, इसामुद्दीन जाफरभाई शेख, प्रिया अतुल शिंदे, अलका दत्तात्रय पडवळ, विकास सुनील पडवळ, प्रतिभा विकास भोर हे अकरा उमेदवार निवडणुकीत विजयी झाले. पेठ - रूपाली संदीप काळे, सुरेखा साहेबराव पडवळ, अश्विनी अशोक ढमाले, वैशाली रामदास डफळ हे चार बिनविरोध तर राम बबन तोडकर, संतोष बबन धुमाळ, स्वाती दिलीप काळे, संजय कोंडिबा पवळे, मंगल अर्जुन रासकर, जगदीश दशरथ माठे, उर्मिला किरण कांबळे, अर्चना अनंथा बुट्टे, मयूर श्रीराम काळे, अश्विनी अशोक ढमाळे तर हे नऊ निवडणुकीत विजयी झाले. गावडेवाडी - राजेंद्र सुखदेव गावडे, योगीता कैलास गावडे, स्वरूपा ऋषिकेश गावडे, स्नेहल दीपक गावडे, एकनाथ बाळकृष्ण गावडे हे पाच बिनविरोध तर विजय धोंडिबा गावडे, विनायक ज्ञानेश्वर गावडे, मंदा लहु गावडे, लक्ष्मण शंकर गावडे, प्रियंका प्रकाश गावडे, मंगल म्हतारबा गावडे हे सहा निवडणुकीत विजयी झाले. पिंपळगांव तर्फे महाळुंगे - वसंत महादु राक्षे, अरूण शांताराम बांगर, सुजाता कैलास पोखरकर हे तीन बिनविरोध तर पूजा गणेश बांगर, अर्चना मारूती राक्षे, सचिन मधुकर बांगर, मोहिनी रामचंद्र बांगर, दीपक गंगाराम पोखरकर, ज्योती आशिष पोखरकर, स्वप्नील भगवान बांगर, मथाजी पांडुरंग पोखकर, सुनीता अविनाश बांगर, शैला सुदाम घेवारी हे दहा निवडणुकीत विजयी झाले.
गिरवली - गोपीनाथ राणू राजगुरू हा एकमेव बिनविरोध तर संतोष कोंडीभाऊ सैद, जनाबाई महादेव हगवणे, मंगल अरूण हगवणे, महेश पाराजी आवटे, कल्याणी बाळासाहेब शिंदे, पूजा अतुल सैद, रामदास विठ्ठल सैद, रोहिणी भागुनाथ गभाले हे आठ जण निवडणुकीत विजयी झाले. काळेवाडी/दरेकरवाडी - सीताराम भीमाजी काळे, शैला अजित गाढवे, जयश्री यशवंत काळे, धनश्री सुधीर पोखरकर, उत्तम अर्जुन फदाले, नीलम किशोर गावडे, मंजूषा महेश बो-हाडे, मंगल रवींद्र जैद, मनीषा संतोष काळे हे नऊ उमेदवार निवडणुकीत विजयी झाले.
धोंडमाळ/शिंदेवाडी - स्नेहल विकास काळे, गणेश मनाजी काळे, मंदा अशोक बिडकर, सारिका संजय शिंदे हे चार बिनविरोध, तर श्रीधर भिकाजी आवटे, कविता सुदर्शन आवटे, कुसूम राधू काळे हे तीन निवडणुकीत विजयी झाले. कोलदरा/गोनवडी - वैशाली संतोष भास्कर, माधवी बाळासाहेब दौंड, सागर निवृत्ती केवाळे, सुनीता शांताराम केवाळे हे चार बिनविरोध तर बाळासाहेब शिवाजी गुळवे, तेजेश शिवाजी काळे, सुरेखा गणेश काळे तर हे तीन निवडणुकीत विजयी झाले. कोळवाडी/कोटमदरा - शुभांगी सुरेश काळे, लहू सुरेश असवले हे दोन बिनविरोध तर अरूण मारूती कवठे, कल्पना भागुजी उगले, सुप्रिया उमाजी खमसे, दत्तात्रय नथु बुरसे, शांता मारूती मते, रंजना मोहन असवले हे सहा निवडणुकीत विजयी झाले तर अनुसूचित जमातीची एक जागा रिक्त राहिली. लांडेवाडी/पिंगळवाडी - श्रध्दा शंकर भवारी, प्रशांत नागेश्वर डगळे, उज्ज्वला तानाजी कोकणे हे तीन बिनविरोध तर प्रतिमा गोरक्षनाथ पिंगळे, किरण ज्ञानेश्वर हुले हे दोन निवडणुकीत विजयी झाले तर नागरिकांचा मागास प्रवर्ग व नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री राखीव या दोन जागा रिक्त राहिल्या. शिंगवे - सीता राम पवार या एकमेव बिनविरोध तर पल्लवी अमोल वाव्हळ, शांताबाई नामदेव वाव्हळ, संतोष नामदेव वाव्हळ, उज्ज्वला अजित वाव्हळ, नवीना कविराज गावढे, हिरामण पोपट गोरडे, हर्षदा तुकाराम मेहेर, सोपान रामदास पाबळे, शंकर भाऊ कासार, मंगल दत्तात्रय कासार हे दहा निवडणुकीत विजयी झाले.
खडकी - पोपट जिजाबा वाघमारे, प्राजक्ता नीलेश बांगर, कृष्णा देवराम भोर, प्रमिला नवनाथ दंडवते, सोनल सुभाष आरगडे, नारायण पंढरीनाथ बांगर हे सहा बिनविरोध तर दत्तात्रय जिजाभाऊ बांगर, सविता रोहिदास वाबळे, शिवाजी बापू शेवाळे, हेमलता हरिभाऊ चिखले, मयूरी कुंडलिक वाबळे हे पाच उमेदवार निवडणुकीत विजयी झाले. शेवाळवाडी - सुहास भगवान बढे, नीलेश विलास थोरात, मेघा विक्रम चिखले हे तीन बिनविरोध नवनाथ निवृत्ती थोरात, माधुरी विजय शेटे, सारिका खंडु थोरात, मनोज जयराम डेरे, अश्विनी अमोल थोरात, प्रतिभा संजीव थोरात हे सहा निवडणुकीत विजयी झाले. एकलहरे - शिला महादु लोंढे, विमल दत्तात्रय शिंदे, राणी वैभव खैरे, दीपक दत्तात्रय डोके, योगिता प्रविण शिंदे, रिना संतोष डोके, प्रीती मनोज डोके हे सात बिनविरोध तर प्रदीप रावजी शिंदे, सुनील श्रीधर देठे हे दोन निवडणूकीत विजयी झाले. काठापुर बुद्रूक - शोभा अशोक जोरी, दादाभाऊ मनोहर गायकवाड हे दोन बिनविरोध तर विशाल निवृत्ती करंडे, विमल संपत करंडे, अर्चना विनायक जाधव, अशांक मल्हारी करंडे, अश्विनी सचिन करंडे, पूनम फकिरा करंडे, पप्पू रमेश खुडे हे सहा निवडणुकीत विजयी झाले. शिरदाळे - जयश्री संतोष तांबे या एकमेव बिनविरोध तर मयूर संभाजी सरडे, सुप्रिया मनोज तांबे, बिपीन पंढरीनाथ चैधरी, वंदना गणेश तांबे, कविता संतोष रणपिसे, मोहिनी स्वप्नील तांबे हे सहा निवडणुकीत विजयी झाले. थुगांव - सुवर्णा रामदास गावडे, विमल सोपान एरंडे, रेखा विश्वास एरंडे, भूषण महादू एरंडे, शंकर दगडू एरंडे हे पाच बिनविरोध तर तुषार सुरेश एरंडे, मीराबाई पांडुरंग एरंडे, अरूणा लक्ष्मण एरंडे हे तीन निवडणुकीत विजयी झाले तर नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री ही जागा रिक्त राहिली.
लौकी - एकता दीपक बो-हाडे, एकता दीपक बो-हाडे, जयश्री मारूती थोरात हे तीन बिनिवरोध जालिंदर किसन थोरात, पूजा राहुल थोरात, संदेश विनायक थोरात, मंगल विनोद थोरात हे चार उमेदवार निवडणुकीत विजयी झाले. रानमळा - कमलेश लक्ष्मण सिनलकर, वैशाली विकास सिनलकर, विनया सोमनाथ सिनलकर, राजेंद्र भगवान सिनलकर, रेखा विजय सिनलकर, संतोष दत्तात्रय सिनलकर, भारती पोपट सिनलकर हे सात उमेदवार निवडणुकीत विजयी झाले.