गावचा चेहरामोहरा बदलण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:12 AM2021-09-18T04:12:19+5:302021-09-18T04:12:19+5:30

कोरेगाव भीमा (ता. शिरूर) पुणे जिल्हा परिषद, शिरूर पंचायत समिती व कोरेगाव भीमा ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने कोरेगाव भीमा ...

Citizens should cooperate to change the face of the village | गावचा चेहरामोहरा बदलण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे

गावचा चेहरामोहरा बदलण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे

Next

कोरेगाव भीमा (ता. शिरूर) पुणे जिल्हा परिषद, शिरूर पंचायत समिती व कोरेगाव भीमा ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने कोरेगाव भीमा येथे स्वच्छता महाश्रमदान अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत गावातील मारुती मंदिर, ग्रामपंचायत इमारत परिसर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच पुणे-नगर रोडलगत असणाऱ्या बाजार मैदानाच्या परिसरात स्वच्छता करण्यात आली.

यावेळी यावेळी ग्रामपंचायत सदस्य केशव फडतरे, वंदना गव्हाणे, सविता घावटे, जयश्री गव्हाणे, रेखा ढेरंगे, ग्रामविकास अधिकारी गुलाब नवले, सागर गव्हाणे, स्वच्छता कर्मचारी गुलाब पवार, विनोद दौंडकर, आनंदा पवार, तिरसिंग नानगुडे, वैशाली कडलक, जनाबाई गवदे उपस्थित होते.

१७ कोरेगाव भीमा

कोरेगाव भीमा येथे स्वच्छता महाश्रमदान अभियानांतर्गत ग्रामस्वच्छता करताना ग्रामपंचायत पदाधिकारी व कर्मचारी.

170921\img-20210916-wa0007.jpg

???? : ??????? ???? ???? ???????? ?????????? ????????????? ????????????? ?????? ??????????? ????????? ? ????????.

Web Title: Citizens should cooperate to change the face of the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.