शहरात ५. ५१ तर ग्रामीण भागात १०.६ टक्के पॉझिटिव्हिटी रेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:08 AM2021-06-05T04:08:59+5:302021-06-05T04:08:59+5:30

तालुका सक्रिय रुग्ण पॉझिटिव्हिटी ...

In the city 5. 51 and 10.6 per cent positivity rate in rural areas | शहरात ५. ५१ तर ग्रामीण भागात १०.६ टक्के पॉझिटिव्हिटी रेट

शहरात ५. ५१ तर ग्रामीण भागात १०.६ टक्के पॉझिटिव्हिटी रेट

Next

तालुका सक्रिय रुग्ण पॉझिटिव्हिटी रेट

आंबेगाव ६५८ २२.८

बारामती १०९४ १८.१

भोर ३०६ ४८

दौंड ६९४ १२

हवेली ९०० १३.६

इंदापूर १०३१ १४.६

जुन्नर ९६८ २२.७

खेड १५८१ १०.७

मावळ १४५५ ९.७

मुळशी ११४४ १०.६

पुरंदर १५३४ ९.९

शिरूर ७९२ १३.७

वेल्हा ४४ ३.६

ग्रामीण भागात दिलासा, पण काळजी घेणे आवश्यक

४ जून १० मे २५एप्रिल ३०मार्च

एकूण बाधित गावे १३६४ १३६४ १३६४ १३६४

सक्रिय रुग्ण असलेली गावे ८५३ ८७० ८८४ ९००

२५ पेक्षा कमी सक्रिय रुग्ण असलेली गावे ३२ ४५ ६७ ५८

२५ते ५० रुग्ण असलेली गावे १८ २० ३५ ७०

५१ ते १०० रुग्ण असलेली गावे ३४ ४५ १३० ८९

१०पेक्षा जास्त रुग्ण असलेली गावे १९० ६५० ४३५ ३८६

३) आरोग्य अधिकाऱ्यांचा कोट

ग्रामीण भागातही कोरोना बाधितांची संख्या हळू हळू कमी हाेत आहे. मात्र, पॉझिटिव्हिटी रेट हा आटोक्यात आलेला नाही. ग्रामीण भागाचा पॉझिटिव्हिटी दर हा १० पेक्षा जास्त आहे. यामुळे ग्रामीण भागात अनलॉक करणे सध्या तरी योग्य ठरणार नाही.

-भगवान पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी

Web Title: In the city 5. 51 and 10.6 per cent positivity rate in rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.