शहरात बुधवारी ४३२ नवे कोरोनाबाधित, तर २७१ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:10 AM2021-07-08T04:10:03+5:302021-07-08T04:10:03+5:30

खासगी तसेच शासकीय स्वाब तपासणी केंद्रांवर ७ हजार २६ नागरिकांची तपासणी करण्यात आली. दिवसभरात ४ जणांचा मृत्यू झाला आहे, ...

In the city on Wednesday, 432 new coronary artery disease and 271 patients were discharged | शहरात बुधवारी ४३२ नवे कोरोनाबाधित, तर २७१ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

शहरात बुधवारी ४३२ नवे कोरोनाबाधित, तर २७१ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

Next

खासगी तसेच शासकीय स्वाब तपासणी केंद्रांवर ७ हजार २६ नागरिकांची तपासणी करण्यात आली. दिवसभरात ४ जणांचा मृत्यू झाला आहे, तर पुण्याबाहेरील ८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

पालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २५२ रुग्ण गंभीर असून ४५४ ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. शहरातील तब्बल २७ लाख ९ हजार ९४६ जणांची तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ८० हजार ५८२ नागरिकांना कोरोनाची लागण झाली होती. यापैकी ४ लाख ६९ हजार ८३ नागरिक कोरोनामुक्त झाले आहेत. शहरात आजपर्यंत ८ हजार ६२८ जणांचा मृत्यू झाला आहे.

--------

पुण्यातील कोरोनास्थिती

बुधवारी बाधित : ४३२

घरी सोडले : २७१

एकूण बाधित रुग्ण : ४,८०,५८२

सक्रिय रुग्ण : २ हजार ८७१

मृत्यू : ४

एकूण मृत्यू : ८, ६२८

Web Title: In the city on Wednesday, 432 new coronary artery disease and 271 patients were discharged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.