Pune: जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2023 12:03 PM2023-08-15T12:03:15+5:302023-08-15T12:04:21+5:30

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले...

Collector Rajesh Deshmukh hoists the flag at the collector's office | Pune: जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण

Pune: जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण

googlenewsNext

पुणे : भारतीय स्वातंत्र्याच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी अपर जिल्हाधिकारी अजय मोरे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

शनिवारवाडा येथेही जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. जिल्हाधिकारी देशमुख यांनी नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

Web Title: Collector Rajesh Deshmukh hoists the flag at the collector's office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.