नसरापूर आरोग्य केंद्रासाठी कॉन्सन्ट्रेटर भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:08 AM2021-06-01T04:08:27+5:302021-06-01T04:08:27+5:30
यावेळी भोर पंचायत समितीचे उपसभापती लहूनाना शेलार, रोटरी क्लबचे शीतल पटवर्धन, शशी पटवर्धन, सुबोध गुळवणी, अभिजीत म्हसकर, सीमा म्हसकर ...
यावेळी भोर पंचायत समितीचे उपसभापती लहूनाना शेलार, रोटरी क्लबचे शीतल पटवर्धन, शशी पटवर्धन, सुबोध गुळवणी, अभिजीत म्हसकर, सीमा म्हसकर व अशोक बोरगे हे उपस्थित होते. प्राथमिक आरोग्य केंद्र नसरापूरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जयदीपकुमार कापसीकर व डॉ. मिलिंद अहिरे आणि आरोग्य कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
रोटरी क्लबचे पदाधिकारी यांनी नसरापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जयदीपकुमार कापसीकर व डॉ. मिलिंद अहिरे यांच्याकडे कॉन्सन्ट्रेटर मशिन सुपूर्द करण्यात आले.
रोटरी क्लबचे ऑफ पूना मिडटाऊन प्रकल्प पदाधिकारी व भोरचे उपसभापती लहूनाना शेलार यांच्या हस्ते नसरापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशिन सुपूर्द करण्यात आले.