दहावी च्या विद्यार्थी आणि पालकांपुढे मुूल्यमापनाबाबत चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:10 AM2021-05-10T04:10:22+5:302021-05-10T04:10:22+5:30

इयत्ता दहावी परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांना बोर्डाचे गुणपत्रक मिळेल 下की载 नाही 下या载 विवंचनेत सध्या पालक आणि विद्यार्थी आहेत. 下("载 ...

Concerns about valuation in front of tenth grade students and parents | दहावी च्या विद्यार्थी आणि पालकांपुढे मुूल्यमापनाबाबत चिंता

दहावी च्या विद्यार्थी आणि पालकांपुढे मुूल्यमापनाबाबत चिंता

Next

इयत्ता दहावी परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांना बोर्डाचे गुणपत्रक मिळेल 下की载 नाही 下या载 विवंचनेत सध्या पालक आणि विद्यार्थी आहेत.

下("载 下मी载 ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने शिक्षण घेतले. परीक्षेची पूर्वतयारी केली 下कोरोणाच्या载 पार्श्‍वभूमीवर नियमित पद्धतीने शिक्षण घेता आले नाही, याची खंत वाटते. परंतु 下कोरोणाचा载 वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने इयत्ता दहावीची परीक्षा रद्द केली 下हा载 योग्य निर्णय घेतला असला तरी बोर्डाने आमचे कोणाचेही नुकसान होणार नाही 下हे载 पाहावे.

下कु.载 पायल मांढरे

विद्यार्थिनी

न्यू इंग्लिश स्कूल ,भांबर्डे(ता. शिरूर))

इयत्ता दहावीची परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांचे मूल्यांकन हे इयत्ता नववीचे वार्षिक गुण आणि इयत्ता दहावीचे अंतर्गत मूल्यमापन एकत्रित करून सरासरी काढावी बोर्डाने हे गुण कोरोना ही महामारी नैसर्गिक आपत्ती समजून द्यावेत. त्यासाठी शासनाची मान्यता घ्यावी असे केल्याने विद्यार्थ्यांना योग्य न्याय मिळेल असे

पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सहसचिव मारुती कदम यांनी सांगितले. तर शासनाने कोरोनाची परिस्थिती कमी झाल्यानंतर प्रत्येक विषयाची २० गुणांची ऑफलाइन परीक्षा घ्यावी. व त्या २० गुणांचे रूपांतर १०० "गुणात रूपांतरित करावे. जर परीक्षाच घेतलीच नाही तर गुणपत्रिकेवरती कोविडचा उल्लेख येईल ,त्यामुळे हुशार मुलांच्यावर अन्याय होईल.म्हणून २० गुणांची परीक्षा होणे गरजेचे आहे."असे

मत माध्य व उच्च माध्यमिक शिक्षक संस्था शिरूर हवेलीचे अध्यक्ष सोमनाथ भंडारे यांनी व्यक्त केले.

"मागील वर्षीच्या इ.९वी च्या मुल्यमापनानुसार या वर्षी विद्यार्थिंना १० वीला गुणदान करावे आणि १० वीला या वर्षी शाळेने ऑफलाइन घेतलेली चाचणी किंवा इतर परीक्षा विचारात घ्याव्यात

बाळकृष्ण वाघचोरे

पालक

आलेगाव पागा ,ता शिरूर

Web Title: Concerns about valuation in front of tenth grade students and parents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.