शेंडेवस्ती येथील अंतर्गत रस्त्यांचे होणार कॉंक्रिटीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:10 AM2021-01-02T04:10:11+5:302021-01-02T04:10:11+5:30
या कार्यक्रमाप्रसंगी उपनगराध्यक्षा तरन्नुम सय्यद गटनेते सचिन सातव, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, नगरसेविका अनिता जगताप, नगरसेवक सत्यव्रत ...
या कार्यक्रमाप्रसंगी उपनगराध्यक्षा तरन्नुम सय्यद गटनेते सचिन सातव, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, नगरसेविका अनिता जगताप, नगरसेवक सत्यव्रत काळे, सिद्धनाथ भोकरे अल्ताफ सय्यद, उपगट नेत्या सविता जाधव, बांधकाम सभापती संतोष जगताप, नगरसेवक राजेंद्र बनकर, नगरसेविका मयुरी शिंदे, निलेश मोरे, पराग गुजर, भाविन गुजर, अमोल वाघमारे, सिद्धार्थ
सोनवणे, युवराज चव्हाण, अशोक राऊत, अशोक जगताप मेजर, सोमनाथ आटोळे, प्रमोद ठोंबरे, अरुण पाटोळे, सागर शीलवंत, विशाल गायकवाड उपस्थित होते.
मागील अनेक वर्षांपासून नागरिकांची रस्ते करण्याची मागणी होती. रस्त्याचे काम सुरू करण्यापूर्वी त्या भागांमध्ये पिण्याच्या पाण्याची पाईपलाईनचे काम पूर्ण करण्यात आले. शेंडे वस्ती येथे अंडरग्राउंड लाईट कनेक्शनचे काम नगरसेवक बल्लाळ यांनी पाठपुरावा करून पूर्ण केले. त्यामुळे रस्ते खोदायचे नाहक खर्च टाळण्यात येईल. स्ट्रीट लाईटचे टेंडर प्रक्रिया पूर्ण झाले असून सर्वच भागात स्ट्रीट लाईटचे पोल बसवण्याचे काम थोड्या दिवसात सुरू करण्यात येईल.
रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी उपस्थित नगरसेवक नवनाथ बल्लाळ व इतर.
०१०१२०२१ बारामती—२२