तांबे, जेधे, मोहिते यांना विजेतेपद

By admin | Published: September 11, 2016 12:55 AM2016-09-11T00:55:16+5:302016-09-11T00:55:16+5:30

महापालिका आणि जिल्हा क्रीडा परिषद आयोजित सिकई मार्शल आर्ट्स स्पर्धेत मानस तांबे, गणेश व्हनमाने, ऋतुराज गुुळुंजकर, आदित्य जेधे, ओंकार नरवडे, चैतन्य मोहिते

Copper, Jedhe, Mohite won the title | तांबे, जेधे, मोहिते यांना विजेतेपद

तांबे, जेधे, मोहिते यांना विजेतेपद

Next

पिंपरी : महापालिका आणि जिल्हा क्रीडा परिषद आयोजित सिकई मार्शल आर्ट्स स्पर्धेत मानस तांबे, गणेश व्हनमाने, ऋतुराज गुुळुंजकर, आदित्य जेधे, ओंकार नरवडे, चैतन्य मोहिते, अथर्व पाटील यांनी आपापल्या गटात विजेतेपद पटकावले.
यमुनानगर येथील महापालिकेच्या स्केटिंग रिंक येथे झालेल्या स्पर्धेचा गटवार निकाल : २५ किलोखालील गट : १) मानस तांबे (एसएनबीपी स्कूल, मोरवाडी), २) पवन नेगी (प्रियदर्शनी सीबीएससी, भोसरी), ३) स्वप्निल अहिरे (एसएनबीपी सीबीएसई), महेश कांबळे (आनंदऋषीजी हायस्कूल, चिंचवड).
२९ किलोखालील : १) गणेश व्हनमाने (जिजामाता हायस्कूल, भोसरी), २) हृषीकेश जगताप (जिजामाता हायस्कूल, भोसरी), ३) मोहन वेदांत (एसएनबीपी स्कूल, मोरवाडी), अथर्व कापसे (शिवछत्रपती हायस्कूल, चिंचवड).
३३ किलोखालील : १) ऋतुराज गुळुंजकर (मातृ विद्यालय, चिंचवड), २) अथर्व मेंगडे (संत साई स्कूल, भोसरी), ३) ऋषभ तिटवे (एसएनबीपी, मोरवाडी), मधुर वारके (प्रियदर्शनी सीबीएससी, भोसरी).
३७ किलोखालील : १) आदित्य जेधे ( न्यू इंग्लिश स्कूल, थेरगाव), २) ओम राऊत (न्यू इंग्लिश स्कूल, थेरगाव), ३) शाहिद खान (एसएनबीपी, मोरवाडी), आदित्य म्हसे (प्रियदर्शनी, भोसरी).
४१ किलाखालील : १) ओंकार नरवडे ( संत साई स्कूल, भोसरी), २) श्री राऊत (न्यू इंग्लिश स्कूल, थेरगाव), ३) साहिल यादव (प्रियदर्शनी स्कूल, भोसरी), हर्षद गुंड (प्रियदर्शनी स्कूल, भोसरी ). ४५ किलोखालील : १) चैतन्य मोहिते ( संत साई स्कूल, भोसरी), २) प्रथमेश दाते (प्रियदर्शनी स्कूल, भोसरी), ३) एलियाज पठाण (प्रियदर्शनी स्कूल, भोसरी) , आर्यन महाजन ( एसएनबीपी, मोरवाडी).
४५ किलोवरील : १) अथर्व पाटील (स्टर्लिंग स्कूल, भोसरी), २) हृषीकेश भराटे (आनंदऋषीजी स्कूल, चिंचवड), ३) मयूर भिलारकर (एसएनबीपी सीबीएससी, मोरवाडी), पार्थ थोरात (एसएनबीपी सीबीएससी, मोरवाडी). (प्रतिनिधी)

Web Title: Copper, Jedhe, Mohite won the title

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.