दौंड बाजारभाव : पालेभाज्यांचे भाव कडाडले तर कांदा घसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:10 AM2021-05-19T04:10:16+5:302021-05-19T04:10:16+5:30

दौंड कृषी उत्पन्न बाजारात समिती - भाजीपालाचे मालाचे आवक कंसात क्विंटलप्रमाणे : टोमॅटो (१८५) ५० ते १५०, ...

Daund market prices: Prices of leafy vegetables went up while onions went down | दौंड बाजारभाव : पालेभाज्यांचे भाव कडाडले तर कांदा घसरला

दौंड बाजारभाव : पालेभाज्यांचे भाव कडाडले तर कांदा घसरला

Next

दौंड कृषी उत्पन्न बाजारात समिती - भाजीपालाचे मालाचे आवक कंसात क्विंटलप्रमाणे : टोमॅटो (१८५) ५० ते १५०, वांगी (७०) १०० ते १५०, दोडका (३५) १०० ते २५०, भेंडी (३०) १०० ते २२५, कार्ली (२५) २०० ते ४०० , हिरवी मिरची (७५) २०० ते ५००, गवार (३५) २०० ते ५००, भोपळा (४७) ५० ते १००, काकडी (७०) १०० ते १८०, शिमला मिरची (४५) १५० ते ३००, कोबी (४०० गोणी) ६० ते १३०, फ्लाॅवर (३३५ गोणी) १०० ते १५०, कोथिंबीर (१२१४० जुडी) २०० रुपये शेकडा ते ६०० शेकडा, मेथी (१७०० जुडी १०००ते १४०० शेकडा)

दौंड - शेती मालाचे आवक कंसात क्विंटलप्रमाणे : गहू एफ.ए.क्यु (२०२) १६५० ते २००० , ज्वारी (१४), १८५० ते १८७५ बाजरी (११) १४०० ते १८००, हरभरा (३३) ४७०१ ते ४९०१ मका

उपबाजार केडगाव : गहू (३११) १७२१ ते २०२१, ज्वारी (१४५) १८०० ते २८००, बाजरी (२२२). १३ ०० ते २०००, हरभरा (११७) ४५०० ते ४९००, मका लाल पिवळा (१८) १४५० ते १६००, चवळी (७०) ८००० ते ८७०० , मूग (५०) ७१०० ते ७८००, तूर (१५) ५००० ते ६०००, लिंबू (३५) २०० ते ६५१, कांदा (.३६०० क्विंटल) ४०० ते १४००

केडगावला कांद्याच्या आवकेस फटका

केडगाव येथे या आठवड्यात कांद्याची साधारणता ३६०० क्विंटल कांद्याची आवक झाली. या तुलनेत गेल्या आठवड्यात पाच हजार दोनशे क्विंटल अंतर्गत अकरा हजार कांद्याच्या गोण्यांची आवक झाली होती. ढगाळ वातावरण आणि पावसाचा फटका कांदा पिकाला बसल्याने कांद्याची आवक कमी झाली आसल्याचे बाजार समिती प्रशासनाने सांगितले.

Web Title: Daund market prices: Prices of leafy vegetables went up while onions went down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.