दौंडकरवाडीने पटकाविला शरद आदर्श कृषिग्राम पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:10 AM2021-07-17T04:10:41+5:302021-07-17T04:10:41+5:30
याप्रसंगी आमदार अशोक पवार, चेतन तुपे, अतुल बेनके, उपाध्यक्ष रणजित शिवतरे, कृषी व पशुसंवर्धन सभापती बाबुराव वायकर, बांधकाम सभापती ...
याप्रसंगी आमदार अशोक पवार, चेतन तुपे, अतुल बेनके, उपाध्यक्ष रणजित शिवतरे, कृषी व पशुसंवर्धन सभापती बाबुराव वायकर, बांधकाम सभापती प्रमोद काकडे, महिला बालकल्याण सभापती पूजा पारगे, समाजकल्याण सभापती सारिका पानसरे, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, कार्यकारी अभियंता भारत शेडगे, उपकार्यकारी अधिकारी घुले, माजी अध्यक्ष नानासाहेब देवकाते, उपसरपंच गणेश लांडे, माजी सरपंच वामनराव लांडे, ग्रामपंचायत सदस्य सीताराम गुजर, जयहिंद दौंडकर, शरद कड, रुपाली म्हाबरे , पूजा गुजर, पुष्पा दौंडकर, आश्विनी गायकवाड आदिंसह जिल्हा परिषदेचे सर्व सदस्य, पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान कृषिभूषण डॉ. आप्पासाहेब पवार कृषी लिस्ट शेतकरी पुरस्कार भानुदास मारुती दरेकर (पापळवाडी), कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कार आदिवासी गट दत्तू चिमाजी मेजकर (धामणगाव खुर्द), शरद आदर्श कृषी ग्राम पुरस्कार ग्रामपंचायत दोंदे, आदर्श गोपालक पुरस्कार सुदाम रामराव दौंडकर (कनेरसर) व साहेबराव कोळकर (वाकी तर्फे वाडा) यांना देण्यात आला.
दौंडकरवाडी (ता. खेड) ग्रामपंचायतीला शरद आदर्श कृषिग्राम पुरस्कार प्रदान करताना उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार दिलीप मोहिते, अध्यक्षा निर्मला पानसरे व अन्य मान्यवर.