दौंडला भुसारमालाची आवक स्थिर तर भाज्यांच्या भावात घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:12 AM2021-03-10T04:12:03+5:302021-03-10T04:12:03+5:30

मिरची, कार्ली, भेंडी, गवार यांची आवक स्थिर राहील्याने बाजारभाव तेजीत निघाले .तर टोमॅटो वांगी , ...

Daundla sawdust inflows stabilized while vegetable prices declined | दौंडला भुसारमालाची आवक स्थिर तर भाज्यांच्या भावात घसरण

दौंडला भुसारमालाची आवक स्थिर तर भाज्यांच्या भावात घसरण

Next

मिरची, कार्ली, भेंडी, गवार यांची आवक स्थिर राहील्याने बाजारभाव तेजीत निघाले .तर टोमॅटो वांगी , भोपळा , काकडी , कोबी , फ्लावर यांच्या भावात घसरण झाली असल्याची माहीती सभापती भगवान आटोळे व सचिव मोहन काटे यांनी दिली.

दौंड कृषी उत्पन्न बाजारात समिती - भाजीपालाचे मालाचे आवक कंसात क्विंटलप्रमाणे : टोमॅटो (१९५ ) ५० ते १५०, वांगी (५५ ) ३२ ते ६५ , दोडका (२९ ) २०० ते ३५० , भेंडी (३१ ) २०० ते ३००, कार्ली (२५ ) २०० ते ३००, हिरवी मिरची (४५ ) ३०० ते ४००, गवार (९ ) ५०९ ते ७००, भोपळा (७५ ) २५ ते ५० , काकडी (७१ ) ७० ते १८० , शिमला मिरची (३६ ) २०० ते २५० , कोबी ( १७५ गोणी ) ४० ते ७० गोणी , कोथिंबीर (१०५४० जुडी) १०० रुपये शेकडा ते ३०० शेकडा, मेथी (३००० जुडी) २००ते ३०० शेकडा.

दौंड - शेती मालाचे आवक कंसात क्विंटलप्रमाणे : गहू एफ.ए.क्यु (४०५ ) १६०० ते ११९५० , ज्वारी ( ४३) २०००, ३५०० बाजरी (८९ ) १२०० ते १८७५, हरभरा (३) ४५०० ते ४५०० मका (५ ) १५०० ते १५ ०० उपबाजार केडगाव : गहू एफ.ए.क्यु (८५२ ) १७३० ते १९००, ज्वारी (६९७ ) २००० ते ३२००, बाजरी (४२५ ) १२०० ते १८५१ , हरभरा (१७८ ) ४००० ते ५००० , मका (लाल, पिवळा ) (२७ ) १२५० ते १५०० , मूग (१३ ) ३००० ते ७२०० तुर ( ८० ) ५५०० ते ६१५० लिंबू (१९० डाग ) ३५१ ते ६१५०

उपबाजार पाटस : गहू एफ.ए.क्यु (२७२ ) १७०० ते १९७५, बाजरी (४५ ) १३०० ते १८११, हरभरा ( ५ ) ४६००ते ४६०० , मका( ३ ) १५७० ते १५७० , तूर ,( ३ ) ६० ५० ते ६२००

उपबाजार यवत : गहू एफ.ए.क्यु (१२८ ) १६११ ते २०००, ज्वारी ( ६ ) १६३५ ते १९०० बाजरी (५ ) ११०० ते १४११, हरभरा ( १ ) ४२०० ते ४२००

Web Title: Daundla sawdust inflows stabilized while vegetable prices declined

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.