शिंद उपकेंद्रात औषध वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:09 AM2021-07-02T04:09:42+5:302021-07-02T04:09:42+5:30
पुणे जिल्हा परिषद पुणे सदस्य विठ्ठल आवाळे यांनी आमदार संग्राम थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य उपकेंद्र शिंद येथे १५ हजार ...
पुणे जिल्हा परिषद पुणे सदस्य विठ्ठल आवाळे यांनी आमदार संग्राम थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य उपकेंद्र शिंद येथे १५ हजार किमतीचे व्हिटॅमिन डी ३, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, IFA अशी औषधे ६५ वर्षांवरील जेष्ठ नागरिकांसाठी मोफत देण्यासाठी उपकेंद्र शिंद येथे देण्यात आली. याचा फायदा सर्व ज्येष्ठ नागरिकांनी घ्यावा, असे ही आवाळे म्हणाले. या वेळी जि. प. सदस्य विठ्ठल आवाळे, शिंद गावचे सरपंच शंकर माने सर, माजी सरपंच धोंडीबा खुटवड,उपसरपंच अमर शेडगे, हरिदास खाटपे, खुटवड योगेश, डॉ. प्रज्ञा वरे, दत्तात्रेय कंक, विजय भालेघरे,आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
--
फोटो क्रमांक : ०१महूडे शिंद उपकेंद्र
फोटो : आरोग्य उपकेंद्र शिंद येथे औषधे देताना जि. प. सदस्य विठ्ठल आवाळे व ग्रामस्थ, डॉ. प्रज्ञा वरे.
010721\01pun_7_01072021_6.jpg
फोटो क्रमांक : ०१महूडे शिंद उपकेंद्रफोटो : आरोग्य उपकेंद्र शिंद येथे औषधे देताना जी प सदस्य विठ्ठल आवाळे व ग्रामस्थ, डॉ प्रज्ञा वरें