गरीब कुटुंबांना किराणा किटचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:08 AM2021-06-24T04:08:59+5:302021-06-24T04:08:59+5:30
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लब निगडीचे प्रवीण घाणेगावकर होते. याप्रसंगी रोटरी क्लब नारायणगावचे अध्यक्ष सचिन घोडेकर, माजी सरपंच संतोष डोके, ...
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लब निगडीचे प्रवीण घाणेगावकर होते. याप्रसंगी रोटरी क्लब नारायणगावचे अध्यक्ष सचिन घोडेकर, माजी सरपंच संतोष डोके, रोटरीयन अजित कोठारी, उपसरपंच दीपक डोके, मुकुंद मुळे, मंगेश मेहेर, काका ब्रम्हे, विजय काळभोर, सुयोग जम्बवानी, गगन खिंवसरा, धिमानी पटेल, माऊली लोखंडे, राजेंद्र बोरा, ब्रजेश बांदील आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन मुख्याध्यापिका मनीषा कानडे, संतोष थोरात, विकास कानडे, जयश्री गडगे, संतोष कानडे, किरण ननवरे, प्रकाश जाधव यांनी केले. प्रास्ताविक सानेगुरुजी कथामाला पुणे जिल्हा समिती ग्रामीणचे अध्यक्ष बाळासाहेब कानडे, सूत्रसंचालन चांगदेव पडवळ तर आभार संतोष गडगे यांनी मानले.
एकलहरे येथील प्राथमिक शाळेत तालुक्यातील गरीब व गरजू पन्नास कुटुंबांना जीवनावश्यक किराणा साहित्य किट वाटप करण्यात आले.