अनाथ आश्रमातील मुलांना शालेय वह्या - पुस्तकांचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:08 AM2021-07-04T04:08:51+5:302021-07-04T04:08:51+5:30
याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, विधिज्ञ सुखदेव पानसरे, नवनाथ गाजरे, संदीप गाडे, उमेश मोरे, अनिल खलाटे, प्रसाद भोगाडे, ...
याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, विधिज्ञ सुखदेव पानसरे, नवनाथ गाजरे, संदीप गाडे, उमेश मोरे, अनिल खलाटे, प्रसाद भोगाडे, केतन चव्हाण, अशोक मांजरे, विवेक गायकवाड, विलास मोहिते, मंगेश गव्हाणे, समीर आरुडे, तुषार राक्षे, भरत पोतले, महिंद्रा काळे, उमेश गाडे, विशाल भगत, उपसरपंच विकास ठाकुर, शेलपिंपळगावच्या सरपंच विद्या मोहिते, उपसरपंच संदीप मोहिते, गणेश दौंडकर, विशाल दौंडकर, बहुळचे सरपंच गणेश वाडेकर, तंटामुक्ती अध्यक्ष गुलाब वाडेकर, विशाल वाडेकर, पंडित वाडेकर, केशव साबळे, माजी सरपंच वामन लांडे, शिवाजी पानसरे, अंकुश साबळे, बेबीताई वाडेकर, रुपाली खलाटे आदींसह आश्रमाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
दरम्यान निर्मला पानसरेंच्या वाढदिवसानिमित्त खेड तालुक्यात विविध सेवाभावी संस्था तसेच ग्रामस्थांकडून अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार आहे. बहुळ ग्रामपंचायत, मल्लसम्राट कुस्ती संकुल, शेलपिंपळगाव ग्रामपंचायत आदींच्या वतीने ठिकठिकाणी उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे संयोजकांनी सांगितले.
०३ शेलपिंपळगाव
ठाकूर पिंपरी (ता.खेड) येथे विद्यार्थ्यांना शालेय वह्या पुस्तकांचे वितरण करताना निर्मला पानसरे व अन्य मान्यवर.