गरजु विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:09 AM2021-07-18T04:09:18+5:302021-07-18T04:09:18+5:30
शालेय पाठ्यपुस्तके प्राप्त झाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव उमटले आहेत. दरम्यान मल्लसम्राट कुस्ती संकुलातील नवोदित मल्लांना विषेश मदत करण्याचे ...
शालेय पाठ्यपुस्तके प्राप्त झाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव उमटले आहेत.
दरम्यान मल्लसम्राट कुस्ती संकुलातील नवोदित मल्लांना विषेश मदत करण्याचे जाहीर करण्यात आले. क्रीडा क्षेत्रातील गरजु खेळाडुंना मनोजदादा स्पोर्टस् फाऊंडेशनच्या व मल्लसम्राट कुस्ती संकुलाच्या वतीने दत्तक योजना सुरू करण्याचा ठराव संमत करण्यात आला.
याप्रसंगी सरपंच गणेश वाडेकर, चेअरमन अनिल साबळे, पोलीस पाटील केशव साबळे, विशाल पऱ्हाड, सपंतराव खांडेभराड, किरण वाडेकर, सदाशिव साबळे, सचिन लोखंडे, नवनाथ आरेकर, आकाश साबळे आदी उपस्थित होते.
--
फोटो क्रमांक : १७ आळंदी चऱ्होली
फोटो ओळ : चऱ्होली खुर्द (ता. खेड) येथील मातोश्री आधार केंद्रातील गरजु विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप करताना मनोज खांडेभराड.
170721\17pun_2_17072021_6.jpg
फोटो क्रमांक : १७ आळंदी चऱ्होली फोटो ओळ : चऱ्होली खुर्द (ता. खेड) येथील मातोश्री आधार केंद्रातील गरजु विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप करताना मनोज खांडेभराड.