रक्तदान केल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:10 AM2021-01-15T04:10:32+5:302021-01-15T04:10:32+5:30

बोपगाव ( ता.पुरंदर ) येथील श्रीक्षेत्र कानिफनाथ गडावर श्री नवनाथ देवस्थान पंच कमिटी ट्रस्ट व जनकल्याण रक्तपेढीच्या वतीने रक्तदानाचा ...

Donating blood improves heart health | रक्तदान केल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते

रक्तदान केल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते

Next

बोपगाव ( ता.पुरंदर ) येथील श्रीक्षेत्र कानिफनाथ गडावर श्री नवनाथ देवस्थान पंच कमिटी ट्रस्ट व जनकल्याण रक्तपेढीच्या वतीने रक्तदानाचा महायज्ञ शिबिर आयोजित केले होते. त्या वेळी ते बोलत होते.

या रक्तदान शिबिरात ५२ रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदात्यांना प्रमाणपत्रांचे वाटप केले.

श्री नवनाथ देवस्थान पंच कमिटी ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानोबा फडतरे, उपाध्यक्ष बापूसाहेब फडतरे, सचिव जयवंत फडतरे, खजिनदार शिवाजी जगदाळे, विश्वस्त नागेश फडतरे, नामदेव फडतरे, प्रकाश फडतरे, सुरेश फडतरे, आनंदराव फडतरे यांनी केले.

रक्तदान शिबिराचे नियोजन जनकल्याण रक्तपेढीच्या डॉ. माधुरी बर्वे, सोमनाथ कुलकर्णी, शैलजा साळवे,रोहिता मुळे, उमा जगताप, प्रमिला बुचडे, सुनीता थोरवे, कल्याण कोंडे, अक्षय घाडगे, श्रीकांत घोडके, अश्विन काकडे यांनी केले.

Web Title: Donating blood improves heart health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.